Live Update : राज्यात दिवसभरात 1230 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 23,401 वर

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर

Live Update : राज्यात दिवसभरात 1230 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 23,401 वर
Follow us
| Updated on: May 11, 2020 | 9:15 PM

[svt-event title=”राज्यात दिवसभरात 1230 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 23,401 वर” date=”11/05/2020,9:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मथुरेच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी राज्यपालांच्या भेटीला” date=”11/05/2020,6:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”देशभरात 24 तासांत 4,213 नवे रुग्ण, तर 1559 रुग्णांची कोरोनावर मात” date=”11/05/2020,6:48PM” class=”svt-cd-green” ] देशात गेल्या 24 तासात 4,213 नवे रुग्ण, तर 1559 रुग्णांची कोरोनावर मात, कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढलं, रेशाचा रिकव्हरी रेट आता 31.15 टक्क्यांवर पोहोचला, देशातील कोरोनाबाधतांची संख्या 67,152 वर, यापैकी 20,917 रुग्ण बरे झाले

[/svt-event]

[svt-event title=”MLC Polls | राजेश राठोड की राजकिशोर मोदी? काँग्रेसचा उमेदवार कोण?” date=”11/05/2020,5:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नाशिक जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आलेख वाढताच, दिंडोरीमध्ये 2 नवे रुग्ण” date=”11/05/2020,5:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कसाबच्या साक्षीदाराचा उपचारखर्च भाजप उचलणार, फडणवीसांकडून दहा लाखांची मदत जाहीर” date=”11/05/2020,5:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कराडकरांना मोठा दिलासा, कृष्णा रुग्णालयातील 11 रुग्ण कोरोनामुक्त” date=”11/05/2020,5:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक सुरु, अमित शाह देखील सहभागी” date=”11/05/2020,3:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चालत जाणाऱ्या मजुरांसाठी एसटीकडून मदतीचा हात, मजुरांकडून एसटीचे आभार” date=”11/05/2020,3:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रोहित पवारांकडून कर्जतमधील पावसाच्या नुकसानीची पाहणी” date=”11/05/2020,3:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ग्रीनझोनमधील वर्ध्यात कोरोनाचा शिरकाव, कोरोनाबळीच्या अंत्यविधीला जाणारे 141 जण क्वारंटाईन” date=”11/05/2020,3:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागपुरात कोरोना रुग्णांचा आकडा 300 पार” date=”11/05/2020,3:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”MLC Polls | विधानपरिषदेसाठी 12 उमेदवारी अर्ज दाखल, भाजपकडून सहा, तर राष्ट्रवादीचे तीन अर्ज” date=”11/05/2020,3:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईतून गावी परतला, घरी न जाता थेट शेतात जाऊन राहिला, तरीही कोरोना पॉझिटिव्ह निघाला” date=”11/05/2020,3:24PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागपूरसह संपूर्ण विदर्भात सरकारी कापूस खरेदी संथगतीनं” date=”11/05/2020,3:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यात केंद्रीय पथकाकडून शहरातील ताडीवाला रोड येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी” date=”11/05/2020,3:03PM” class=”svt-cd-green” ] पुण्यात केंद्रीय पथकाकडून शहरातील ताडीवाला रोड येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी, पथकाकडून कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा, प्रतिबंधित क्षेत्रात कडक उपाययोजना राबविण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना, पथकासोबत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारीही उपस्थित [/svt-event]

[svt-event title=”विधान परिषद निवडणुकीच्या 9 जागांसाठी एकूण 12 उमेदवारांचे अर्ज” date=”11/05/2020,2:58PM” class=”svt-cd-green” ] विधान परिषद निवडणुकीच्या 9 जागांसाठी एकूण 12 उमेदवारांचे अर्ज, शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस 3, काँग्रेस 1, भाजप 6, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक आणि भाजपकडून 2 डमी उमेदवार, अर्ज छाननी प्रक्रिया झाल्यानंतर डमी उमेदवार अर्ज मागे घेणार [/svt-event]

[svt-event title=”उल्हासनगरमध्ये आणखी 10 जणांचा कोरोना रिपोर्ट पोजिटिव्ह, एकूण कोरोना रुग्णांची संख्या 49 वर” date=”11/05/2020,2:48PM” class=”svt-cd-green” ] उल्हासनगरमध्ये आणखी 10 जणांचा कोरोना रिपोर्ट पोजिटिव्ह, एकूण कोरोना रुग्णांची संख्या 49 वर, आतापर्यंत 6 रुग्ण कोरोनामुक्त, तर 3 जणांचा मृत्यू, 40 जणांनवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू, पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”..म्हणून आंतरजिल्ह्याचा निर्णय स्थगित केला – परिवहन मंत्री” date=”11/05/2020,2:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उल्हासनगरात आणखी 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण” date=”11/05/2020,1:56PM” class=”svt-cd-green” ] उल्हासनगर – आणखी 10 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, उल्हासनगरात आता कोरोना रुग्णांची संख्या 49 वर, आतापर्यंत 6 जणांना डिस्चार्ज, तर तिघांचा मृत्यू, 40 जणांवर उपचार सुरु, पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”राज्यात 25 हजार कंपन्यांत उत्पादन सुरु” date=”11/05/2020,1:51PM” class=”svt-cd-green” ] राज्यात 25 हजार कंपन्यांत उत्पादन सुरु, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती, 6 लाख कामगार कामावर रुजू, रेड झोनबाहेरील 57,745 उद्योगांना परवाने, प.महाराष्ट्रात 9,147 पैकी 5774 कंपन्या सुरू [/svt-event]

[svt-event title=”सरकारकडे देवेंद्र फडणवीसांच्या 3 मागण्या” date=”11/05/2020,1:48PM” class=”svt-cd-green” ] सरकारकडे देवेंद्र फडणवीसांच्या 3 मागण्या, ?मजुरांना मोफत एसटीने आंतर-जिल्हा प्रवास करु द्यावा, ?विद्यार्थ्यांनाही मोफत एसटीने गावी जाऊ द्यावे, ?परप्रांतीय विद्यार्थ्यांचीही परतण्याची सोय करावी @Dev_Fadnavis [/svt-event]

[svt-event title=”एका दिवसात तब्बल 221 पोलिसांना कोरोनाची लागण” date=”11/05/2020,10:55AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोरोनाबाधित रुग्णांच्या विलगीकरण कक्षासाठी रेल्वेचे 50 डबे तयार ” date=”11/05/2020,10:48AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाबाधित रुग्णांच्या विलगीकरण कक्षासाठी रेल्वेचे 50 डबे तयार करण्यात आले आहे. पन्नास डबे पुण्यातील रेल्वेच्या यार्डात तयार केले आहेत. तातडीच्या उपाययोजना म्हणून रेल्वे डब्यात विलगीकरण कक्ष करण्यात आले आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय मदतनीससाठी ही एक केबिन उपलब्ध करण्यात आली आहे. या रेल्वेच्या डब्यात जवळपास साडेचारशे रुग्णांची व्यवस्था होऊ शकते. [/svt-event]

[svt-event title=” पुण्यातील हडपसरमध्ये पाच दिवस जनता कर्फ्यू” date=”11/05/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील हडपसरमध्ये पाच दिवस जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. पाच दिवस फक्त दूध, वृत्तपत्रे मिळणार आहेत. तसेच भाजीपाला आणि किराणाची दुकानं बंद राहणार आहेत. हडपसर गावठाण परिसरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पुकारला आहे. या दरम्यान मेडिकलसेवा उपलब्ध राहणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”एपीएमसीमधील पाचही मार्केट 17 मेपर्यंत बंद ” date=”11/05/2020,10:32AM” class=”svt-cd-green” ] एपीएमसीमधील पाचही मार्केट 17 मेपर्यंत बंद राहणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाचही बाजारपेठ बंद राहणार आहेत. बंद दरम्यान बाजार आवारात राहणाऱ्या सर्व घटक आणि कामगारांची कोरोना चाचणी, फवारणी, निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. [/svt-event]

[svt-event title=” पुण्यात रात्रीपासून 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ ” date=”11/05/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यात रात्रीपासून 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2874 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 156 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=” पुणे शहरातील पोलीस वसाहतीत इतरांना प्रवेश बंद” date=”11/05/2020,10:22AM” class=”svt-cd-green” ] पोलिसांना कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पुणे शहरातील सर्व पोलीस वसाहतीत इतरांना प्रवेश बंद केला आहे. पाहुणे, मित्रमंडळी कोणालाही प्रवेश मिळणार नाही, असे आदेश पोलीस मुख्यालयाच्या उपायुक्तांनी दिले आहेत. प्रवेशद्वारावर स्क्रिनिंग झाल्यावरच आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. पोलीस आणि त्यांच्या कुटूंबियांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=” पुणे शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा” date=”11/05/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ] पुणे शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. केवळ आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. शहरात खाजगी आणि ट्रस्टच्या एकूण 34 रक्तपेढ्या आहेत. ज्यामध्ये फक्त 20 ते 25 टक्के इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. लॉकडाऊनमुळे आणि पोलिसांच्या भीतीमुळे रक्तदाते घराबाहेर पडत नाहीत. त्यासोबत रक्तदान शिबिर घेण्यास पोलिसांकडून परवानगी मिळत नाही. [/svt-event]

[svt-event title=” एअर इंडियाचे पाच पायलट कोरोना पॉझिटिव्ह ” date=”11/05/2020,10:08AM” class=”svt-cd-green” ] एअर इंडियाचे पाच पायलट कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. चीनमधून मेडिकल साठा आणण्याचे काम हे करत होते. संपूर्ण परिसरात निर्जंतूकीकरणाचं करण्यात आले आहे. [/svt-event]

[svt-event title=” कोरोनामुक्त उस्मानाबाद जिल्हा पूर्वपदावर” date=”11/05/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ] कोरोनामुक्त आणि ग्रीन झोनमध्ये समावेश असलेला उस्मानाबाद जिल्हा आता पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत सुरू असणार आहेत. तर बेकरी व स्वीट मार्ट सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू असणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात बस सेवाही सुरू झाली असून 11 प्रवास मार्गावर बस सेवा आजपासून सुरू होत आहे. [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”11/05/2020,9:58AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.