LIVE | मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर मराठा क्रांती मोर्चाचा बहिष्कार

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजसह सर्व अपडेट पाहा लाईव्ह, एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर Live update breaking news

LIVE | मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर मराठा क्रांती मोर्चाचा बहिष्कार
Follow us
| Updated on: Sep 11, 2020 | 2:54 PM

[svt-event title=”अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही : शरद पवार” date=”11/09/2020,2:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर मराठा क्रांती मोर्चाचा बहिष्कार” date=”11/09/2020,2:37PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर मराठा क्रांती मोर्चाचा बहिष्कार, आबासाहेब पाटील यांची भूमिका, मराठा आरक्षणाला मुख्यमंत्री, उपसमिती यांनी गांभीर्यानं घेतले नाही, आबासाहेब पाटील यांचा सरकारवर निशाणा [/svt-event]

[svt-event title=”अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही” date=”11/09/2020,2:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कंगनावरील कारवाईप्रकरणी राज्य सरकारचा संबंध नाही” date=”11/09/2020,2:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रिया चक्रवर्तीचा जामीन कोर्टाने नाकारला” date=”11/09/2020,12:06PM” class=”svt-cd-green” ] रिया चक्रवर्तीसह सर्व आरोपींचा जामीन अर्ज नाकारला, सहाही जणांना जामीन देण्यास कोर्टाचा नकार [/svt-event]

[svt-event title=”विनोद पाटील पुन्हा ठोठावणार सर्वोच्च न्यायालयाचे दार” date=”11/09/2020,12:02PM” class=”svt-cd-green” ] विनोद पाटील पुन्हा ठोठावणार सर्वोच्च न्यायालयाचे दार, मराठा आरक्षणप्रकरणी विनोद पाटील पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे दाद मागणार, मराठा आरक्षण स्थगिती उठवण्यासाठी करणार विनंती अर्ज, राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आता कंगनाचीही चौकशी, गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना आदेश ” date=”11/09/2020,11:28AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शरद पवार-संजय राऊत एकाच चार्टड विमानाने दिल्लीला” date=”11/09/2020,10:59AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना संसदीय नेते-खासदार संजय राऊत दिल्लीला रवाना. दोन्ही नेते एकत्र चार्टड विमानाने दिल्लीला रवाना. 14 तारखेपासून दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरु होणार. अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी पवार-राऊत दिल्लीला रवाना. [/svt-event]

[svt-event title=”कंगनाच्या ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणार : गृहमंत्री अनिल देशमुख” date=”11/09/2020,10:40AM” class=”svt-cd-green” ] अभिनेत्री कंगना रनौतच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता. कंगना ड्रग्स घेत असल्याचा दावा शेखर सुमनचा मुलाने एका मुलाखतीत केला होता. त्याबाबतची चौकशी मुंबई पोलीस करतील, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं. अध्ययन सुमनची एक मुलाखत व्हायरल झाली आहे. त्यात कंगनाने त्याला कोकेन घेण्याचा आग्रह केल्याचा दावा केला आहे. [/svt-event]

[svt-event title=”सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत टीव्ही 9च्या हाती” date=”11/09/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=””क्लिनिक उघडण्यास सरकारची सक्ती, मात्र विमा कवच नाकारले” डॉक्टरांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला” date=”11/09/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आम्ही सुरुवातीपासून काँग्रेसी, तरीही मोदी-शाहांचा पाठिंबा, कंगनाच्या आईकडून केंद्राचे आभार ” date=”11/09/2020,10:37AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी LIVE” date=”11/09/2020,10:37AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.