LIVE: औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील करिना वाघिणीचा मृत्यू
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day
[svt-event title=”शहीद जवान सुनील काळेंच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च सिद्धिविनायक न्यासाने उचलला” date=”24/06/2020,10:14AM” class=”svt-cd-green” ]
सोलापूरचे शहीद जवान सुनील काळे यांच्या मुलांचा केजी ते पीजी पर्यंतचा शिक्षणाचा खर्च श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने उचलला, अध्यक्ष आदेश बांदेकर यांची टीव्ही 9 मराठीला माहिती @aadeshbandekar pic.twitter.com/U4bQ3iWV33
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 24, 2020
[/svt-event]
[svt-event title=”औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील करिना वाघिणीचा मृत्यू” date=”24/06/2020,10:11AM” class=”svt-cd-green” ]
#औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील करिना वाघिणीचा अखेर मृत्यू, दोन्ही किडन्या निकामी झाल्याने सहा वर्षीय करिना वाघिणीने प्राण सोडले @dattakanwate pic.twitter.com/yM0V1WSNgW
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 24, 2020
[/svt-event]
[svt-event title=”औरंगबादेत 125 रुग्णांची वाढ, हर्सूल कारागृहातही पुन्हा कोरोनाचा शिरकाव” date=”24/06/2020,9:20AM” class=”svt-cd-green” ] औरंगबादेत 125 रुग्णांची वाढ, हर्सूल कारागृहातही पुन्हा कोरोनाचा शिरकाव, कारागृहात 4 कोरोना रुग्ण, वाळूज एमआयडीसीतही रुग्ण वाढ कायम, औरंगाबादचा आकडा 3961 वर, तर 206 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू, 2136 रुग्ण कोरोनामुक्त [/svt-event]
[svt-event title=”विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज वसई विरार दौऱ्यावर” date=”24/06/2020,9:17AM” class=”svt-cd-green” ] विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज वसई विरार दौऱ्यावर, वसई-विरार मनपा हद्दीतील कोरोनाची परिस्थिती आणि उपाययोजनांची पाहणी करणार, पालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरु, दिवसाला 100 हून अधिक कोरोना रुग्ण, वसई विरार क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 2348 वर, 93 कोरोना बाधितांचा मृत्यू [/svt-event]
[svt-event title=”वसईत कोरोनाचा विळखा, नायगाव कोळीवाड्यात आजपासून 14 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन” date=”24/06/2020,9:17AM” class=”svt-cd-green” ]
वसईत कोरोनाचा विळखा, नायगाव कोळीवाड्यात आजपासून 14 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊनhttps://t.co/j6IZwpEb7X#VasaiVirar #CoronaUpdates #NaygaonKoliwada #Lockdown
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 24, 2020
[/svt-event]
[svt-event title=”चाळीसगावमधील मेहुणबारा येथे प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून” date=”24/06/2020,9:16AM” class=”svt-cd-green” ] चाळीसगावमधील मेहुणबारा येथे प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून, मृत तरुणाचा नाव हरी महाजन (22), मेहुणबारा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल, फरार आरोपींचा शोध सुरु, गावात तणाव पूर्ण शांतता, घटनास्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त [/svt-event]
[svt-event title=”कोरोना रिकव्हरी रेटमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वलस्थानी” date=”24/06/2020,9:14AM” class=”svt-cd-green” ] कोरोना रिकव्हरी रेटमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वलस्थानी, जिल्ह्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 90.4 टक्के, जिल्ह्याचा रिकव्हरी रेट राज्याच्या रेटच्या दुपटीहून अधिक, राज्याचा रिकव्हरी रेट 49.8, आरोग्य सेवा संचालनालयाची माहिती, जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या 749, तर आतापर्यंत 703 रुग्णांची कोरोनावर मात [/svt-event]
[svt-event title=”VIDEO | 36 जिल्हे 72 बातम्या” date=”24/06/2020,9:13AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO | 36 जिल्हे 72 बातम्या https://t.co/jbWHyLzwYL
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 24, 2020
[/svt-event]
[svt-event title=”VIDEO | पुलवामा चकमकीत शहीद जवान सुनील काळे यांचं पार्थिव बार्शीत” date=”24/06/2020,9:13AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO | पुलवामा चकमकीत शहीद जवान सुनील काळे यांचं पार्थिव बार्शीत https://t.co/M9xEgs0KK9
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 24, 2020
[/svt-event]
[svt-event title=”नागपुरात सावकाराच्या पत्नीने शेतकरी महिलेची साडी खेचली, निर्लज्ज सावकाराकडून व्हिडीओ शूट” date=”24/06/2020,9:12AM” class=”svt-cd-green” ]
नागपुरात सावकाराच्या पत्नीने शेतकरी महिलेची साडी खेचली, निर्लज्ज सावकाराकडून व्हिडीओ शूट https://t.co/O0Ze5TZH1A #Nagpur @gajananumate
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 24, 2020
[/svt-event]
[svt-event title=”कोरोना नियंत्रणासाठी पुणे मनपाचा मोठा निर्णय, 1 लाख नागरिकांच्या कोरोना टेस्ट करणार” date=”24/06/2020,9:12AM” class=”svt-cd-green” ]
कोरोना नियंत्रणासाठी पुणे मनपाचा मोठा निर्णय, 1 लाख नागरिकांच्या कोरोना टेस्ट करणारhttps://t.co/6AhwBFcn7N#CoronaUpdates #Pune #CoronaTest
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 24, 2020
[/svt-event]
[svt-event title=”राहुल गांधींना पुन्हा अध्यक्षपदाची खुर्ची द्या, काँग्रेसच्या बैठकीत मागणीला जोर” date=”24/06/2020,8:23AM” class=”svt-cd-green” ]
राहुल गांधींना पुन्हा अध्यक्षपदाची खुर्ची द्या, काँग्रेसच्या बैठकीत मागणीला जोर https://t.co/WDCtoCmvvq #RahulGandhi
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 24, 2020
[/svt-event]
[svt-event title=”स्वयंस्फूर्तीने केलेल्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकान बंद केल्यास होणार कारवाई” date=”24/06/2020,7:40AM” class=”svt-cd-green” ] स्वयंस्फूर्तीने केलेल्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकान बंद केल्यास होणार कारवाई, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची माहिती, नाशिक शहरातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता स्थानिकांकडून बंदचा निर्णय, शहरातील पंचवटी, मेनरोड, एमजी रोड, शालिमार, सराफ बाजार, नाशिकरोड, जुने नाशिक परिसरात दुकानदार-व्यापाऱ्यांचा स्वयंस्फूर्तीने बंद [/svt-event]
[svt-event title=”नाशिक शहरातील शासकीय कार्यालय देखील कोरोनाच्या विळख्यात” date=”24/06/2020,7:39AM” class=”svt-cd-green” ] नाशिक शहरातील शासकीय कार्यालय देखील कोरोनाच्या विळख्यात, जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी कोरोना बाधित झाल्याने जि.प. बिल्डिंग सील, नगररचना विभागाचा अधिकारी पॉझिटिव्ह आल्याने महापालिकेचे नगररचना विभाग देखील सील [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादच्या कोरोनाच्या मृत्यदरात वाढ” date=”24/06/2020,7:37AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादच्या कोरोनाच्या मृत्यदरात वाढ, मृत्यूदर 5.31 टक्क्यांवर, आत्तापर्यंत 206 कोरोना रुग्णांचा मृत्यू, मृत्यदर 3 टक्क्यांवरुन 5.31 टक्क्यांवर, मागील 24 तासात 16 करोनाबधितांचा मृत्यू, मृत्युदर वाढल्यामुळे भीतीचं वातावरण [/svt-event]
[svt-event title=”मुंबईवरुन विमानप्रवास करुन आलेल्या उमरेड येथील व्यक्तीला कोरोनाची लागण” date=”24/06/2020,7:36AM” class=”svt-cd-green” ] मुंबईवरुन विमानप्रवास करुन आलेल्या उमरेड येथील व्यक्तीला कोरोनाची लागण, विमानात पुढच्या सीटवर बसलेल्या बाधित व्यक्तीमुळे लागण, बाधिताच्या संपर्कातील 9 जण क्वॉरंटाईन, साडेतीन महिन्यानंतर नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये कोरोनाचा शिरकाव, बाधित परिसराचं निर्जंतूकीकरण पूर्ण, नागपूर ग्रामीणमधील कोरोना रुग्णसंख्या 167 वर [/svt-event]
[svt-event title=”सोलापूरमध्ये शहीद जवान सुनील काळे यांचे पार्थिव थोड्याच वेळात पानगावात पोहचणार” date=”24/06/2020,7:34AM” class=”svt-cd-green” ] सोलापूरमध्ये शहीद जवान सुनील काळे यांचे पार्थिव थोड्याच वेळात पानगावात पोहचणार, दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, शहीद जवान सुनील काळे सीआरपीएफचे जवान, पुलवामा भागातील बंदजू भागात झालेल्या चकमकीत शहीद, थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार [/svt-event]
[svt-event title=”नाशिक मनपाच्या रुग्णालयाचे 10 कर्मचारी कोरोना बाधित” date=”24/06/2020,7:32AM” class=”svt-cd-green” ] नाशिक मनपाच्या रुग्णालयाचे 10 कर्मचारी कोरोना बाधित, सुरक्षारक्षक, परिचरिका, वॉर्ड बॉयसह 10 कर्मचाऱ्यांचा समावेश, सर्व कर्मचारी क्वारंटाईन, रुग्णालयातील इतर स्टाफही विलगीकरणात, रुग्णालयातील इतर रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण [/svt-event]
[svt-event title=”शिवसेनेला सोडायचं नव्हतं, तर त्यांना मुख्यमंत्रीपद का दिले नाही? राष्ट्रवादीचा फडणवीसांना प्रतिप्रश्न” date=”24/06/2020,7:31AM” class=”svt-cd-green” ]
शिवसेनेला सोडायचं नव्हतं, तर त्यांना मुख्यमंत्रीपद का दिले नाही? राष्ट्रवादीचा फडणवीसांना प्रतिप्रश्न https://t.co/NLycFuWTfj @Vidyaspeaks @Dev_Fadnavis @NCPspeaks
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 24, 2020
[/svt-event]
[svt-event title=”भारताकडून भारत-चीन सीमारेषेवर हिमवीरांची तैनाती” date=”24/06/2020,7:29AM” class=”svt-cd-green” ] भारताकडून भारत-चीन सीमारेषेवर हिमवीरांची तैनाती, चीनकडून LAC वर घुसखोरी झाल्यानंतर हिम वीरांची 40 तुकडी तैनात करण्याचा निर्णय [/svt-event]
[svt-event title=”नागपूर जिल्ह्यात 23 जूनला 14 नव्या कोरोना रुग्णांची भर” date=”24/06/2020,7:23AM” class=”svt-cd-green” ] नागपूर जिल्ह्यात 23 जूनला 14 नव्या कोरोना रुग्णांची भर, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1326 वर, शहरातील आणखी सात वस्त्या सील, उमरेड तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव, नागपूर ग्रामीणमध्ये कोरोनाचे 167 कोरोना रुग्ण, दिवसभरात 43 रुग्णांना डिस्चार्ज, जिल्ह्यातील 948 रुग्ण कोरोनामुक्त [/svt-event]