अबब..! राघू चोचीचा तब्बल 31 लाखाचा बकरा; मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राजा बकऱ्याचा सत्कार

माडग्याळ जातीचा हा बकरा. राघू चोचीचा हा बकरा आहे. या बकऱ्याला राजा नाव आहे. हा अवघ्या 2 महिने 8 दिवसांचा बकरा आहे. याला तब्बल 31 लाखाला मागितला आहे.

अबब..! राघू चोचीचा तब्बल 31 लाखाचा बकरा; मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राजा बकऱ्याचा सत्कार
माडग्याळ जातीच्या बकऱ्याची किंमत 31 लाख
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 7:03 PM

सांगलीः तुम्ही राघू सारखी चोच असणारा बकरा (Madgyal Goat) कधी पहिला आहे का. पाहिला नसेल तर हा बकरा पाहाच तब्बल 31 लाखाला (31 lakh) मागितलेल्या या राघू चोचीचा असलेल्या राजा बकराचा सत्कार चक्क मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याहस्ते करण्यात आला आहे. तर या कार्यक्रमात बकऱ्याबरोबर फोटो काढण्यासाठी ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी गर्दी केली होती. चोच असणाऱ्या या राघू बकऱ्याची चर्चा अख्ख्या सांगली जिल्ह्यात चर्चा असते ती या राघू चोचीच्या बकऱ्याची.

माडग्याळ जातीची बकरी ही जगप्रसिद्ध आहे. या बकरीला लाखो रुपयांची किंमत येते. या बकरीचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी राघूसारखी चोच असणारा हा बकरा अतिशय देखणा आणि सुंदर दिसतो. त्यामुळे या बकऱ्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

बकरी किंमत 31 लाखापेक्षा अधिक…

माडग्याळ जातीचा हा बकरा. राघू चोचीचा हा बकरा आहे. या बकऱ्याला राजा नाव आहे. हा अवघ्या 2 महिने 8 दिवसांचा बकरा आहे. याला तब्बल 31 लाखाला मागितला आहे. तर याच्या आज्जीला तब्बल दीड कोटीला मागितला असल्याचे मालकाने सांगितले. तर या राघू चोचीच्या बकऱ्याचा मंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार केला आहे. आटपाडीमध्ये कामगार मेळाव्यात या बकर्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

पाहण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी

माडग्याळ जातीच्या या बकऱ्याला पाहण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी शेतकरी, नागरिक आणि पोलिसांनी केली होती. माडग्याळ जातीचा बकरा हा शेतकऱ्यांमध्येही प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही या बकऱ्याची मोठी विक्री केली जाते. कृषी प्रदर्शनामध्येही या बकऱ्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. सांगलीतही या बकऱ्याला पाहण्यासाठी गर्दी केली गेली होती.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.