शिंदे गटाच्या मंत्र्याकडून नवरात्रीनिमित्त साडी वाटप, संतप्त महिलांनी वाटेतच केली साड्यांची होळी, पाहा व्हिडीओ 

मराठा समाजातील महिला आणि गावकऱ्यांनी मिळून या साड्यांची होळी केली. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

शिंदे गटाच्या मंत्र्याकडून नवरात्रीनिमित्त साडी वाटप, संतप्त महिलांनी वाटेतच केली साड्यांची होळी, पाहा व्हिडीओ 
Follow us
| Updated on: Oct 06, 2024 | 2:12 PM

Abdul Sattar Distribute Saree Burned : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडी या वेगाने घडत आहेत. त्यातच आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध युक्त्या लढवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघातील महिलांना साडी वाटप केले होते. मात्र आता या साड्यांची महिलांनी होळी केली आहे. या एक व्हिडीओही समोर आला आहे.

या व्हिडीओत काही महिला या रस्त्यावर साड्यांची होळी करताना दिसत आहेत. या सर्व महिला सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक गावातील आहेत. या साड्यांचे वाटप मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले होते. मात्र मराठा समाजातील महिला आणि गावकऱ्यांनी मिळून या साड्यांची होळी केली. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

साड्या वाटपावरून वाद

अब्दुल सत्तार यांनी वाटलेल्या साड्यांची महिला आणि गावकऱ्यांनी मिळून होळी केली आहे. सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक या गावात त्यांनी ही होळी केली आहे. मराठा समाजातील महिला आणि गावकऱ्यांनी मिळून या साड्यांची होळी केली आहे. अब्दुल सत्तार यांनी नवरात्रानिमित्त या साड्यांचे वाटप केले होते. यानंतर साड्या वाटपावरून वाद निर्माण झाला होता. यामुळे महिलांनी साड्यांची होळी केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?.
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'.
काळजीवाहू CM गायब,अमावस्या-पौर्णिमेला कोणती शेती?,आदित्य ठाकरेंचा टोला
काळजीवाहू CM गायब,अमावस्या-पौर्णिमेला कोणती शेती?,आदित्य ठाकरेंचा टोला.
पाणी जपून वापरा... मुंबईसह 'या' भागात आजपासून 5 दिवस पाणीकपात
पाणी जपून वापरा... मुंबईसह 'या' भागात आजपासून 5 दिवस पाणीकपात.
'लाडकी बहीण'वरून आढावांचा सवाल, 'महिलांना भाऊबीज म्हणत मग स्वतःच्या..'
'लाडकी बहीण'वरून आढावांचा सवाल, 'महिलांना भाऊबीज म्हणत मग स्वतःच्या..'.
पुन्हा मतमोजणी? EVM वर शंका अन् या 24 उमेदवारांची निवडणूक आयोगाकडे धाव
पुन्हा मतमोजणी? EVM वर शंका अन् या 24 उमेदवारांची निवडणूक आयोगाकडे धाव.
शपथविधी ठरला, फडणवीस CM होणार पण गृहखात्यावरून टक्कर अन् 2 नंबरची लढाई
शपथविधी ठरला, फडणवीस CM होणार पण गृहखात्यावरून टक्कर अन् 2 नंबरची लढाई.
'EVM मध्ये घोटाळा?', 'या' मुद्यावरून बाबा आढाव यांचं आत्मक्लेष उपोषण
'EVM मध्ये घोटाळा?', 'या' मुद्यावरून बाबा आढाव यांचं आत्मक्लेष उपोषण.
EVM मध्ये जुगाड? आता महाराष्ट्रातील या गावात होणार बॅलेट पेपरवर मतदान
EVM मध्ये जुगाड? आता महाराष्ट्रातील या गावात होणार बॅलेट पेपरवर मतदान.
'मी पुन्हा येईन..', 5 डिसेंबरला नव्या CM चा शपथविधी; भाजपची जंगी तयारी
'मी पुन्हा येईन..', 5 डिसेंबरला नव्या CM चा शपथविधी; भाजपची जंगी तयारी.