LIVE | उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन

| Updated on: Apr 19, 2021 | 12:13 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन
ज्योती कलानी

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Apr 2021 08:25 PM (IST)

    उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन

    ठाणे : उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले.

  • 18 Apr 2021 06:37 PM (IST)

    बुलडाण्यात जयस्तंभ चौकात भाजप-शिवसेनेत राडा, माजी आमदार विजयराज शिंदे यांना मारहाण केल्याचा आरोप

    बुलडाणा : जयस्तंभ चौकात भाजप-शिवसेनेत राडा

    माजी आमदार विजयराज शिंदे यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप

    आमदार संजय गायकवाड़ यांचा निषेध करण्यासाठी भाजपा नेते आणि पदधिकारी गेले होते

    शिंदे यांच्यासह तीन ते चार कार्यकर्त्यांना मारहाण

    गायकवाड यांचा पुतळा जाळण्यासाठी गेले होते भाजप कार्यकर्ते

  • 18 Apr 2021 06:35 PM (IST)

    ड्रग माफिया साहील शाह ऊर्फ फ्लाको विरोधात एनसीबीने बजावली लुक आउट नोटीस

    मुंबई : ड्रग माफिया साहील शाह ऊर्फ फ्लाको विरोधात एनसीबीने बजावली लुक आउट नोटीस

    साहील उर्फ फ्लॅको भारतात असल्याबाबतचा सुगावा लागल्यानंतर लूकआऊट नोटीस

    साहील फ्लॅको हा सुशांत सिंग राजपूत ड्रग्स प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आहे

    एनसीबी गेल्या अनेक महिन्यांपासून फ्लॉकोचा शोध घेत आहे

    फ्लाको ह्याला अटक करण्यासाठी  एनसीबी सक्रिय

  • 18 Apr 2021 05:53 PM (IST)

    केडीएमसीच्या उंबर्डे कचरा प्रकल्पामध्ये लागली आग, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

    कल्याण  : केडीएमसीच्या उंबर्डे कचरा प्रकल्पामध्ये लागली आग

    कचऱ्याला आग लागल्याची माहिती

    आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु

    घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांची माहिती

    अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल

    आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

  • 18 Apr 2021 05:46 PM (IST)

    पोलिसांवर दबाव टाकणे योग्य नाही, अशा गोष्टी सहन करणार नाही- दिलीप वळसे पाटील

    – रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा कोणताही साठा जप्त करण्यात आला नाही

    पोलिसांकडे स्पेसिपिक अशी माहीती होती म्हणून चौकशीसाठी बोलवलं होत.

    – ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी काल पोलिसांनी बोलवलं होत.

    – काल विरोधी पक्षाने पोलिसांसमोर सवाल उपस्थित केले. मात्र असा सवाल विरोधीपक्षाला उपस्थित करता येत नाही.

    – पोलिसांवर असा दबाव टाकणे योग्य नाही.

    – पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाही

    – विरोधीपक्ष नेत्यांवर काय कारवाई करता येईल का याची चौकशी करून कारवाई केली जाईल.

    पोलिस चौकशी करायची असेल तर कोणास ही बोलवू शकतात, शासकीय कामात हस्तक्षेप त्यांनी केला

    मुंबई पोलिसांना इनपुट मिळाले आहे की 50 हजार रेमडेसिव्हर येत आहेत

    – त्याची चौकशी करण्यासाठी ब्रुफ्र फार्माच्या मालकाला बोलवले होते

    मात्र फडवणीस आणि दरेकर यांनी हस्तक्षेप तिथे हस्तक्षेप केला

  • 18 Apr 2021 05:19 PM (IST)

    रत्नागिरीमध्ये चिपळूण शहराजवळच्या खेर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये आग

    रत्नागिरी- चिपळूण शहराजवळच्या खेर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये आग

    थ्री एम पेपर मिलच्या वेस्टेज मटेरियलला आग

    धुराचे लोट कित्येक किलोमीटर अंतरावरून दिसत आहेत

    अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

    कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज

  • 18 Apr 2021 11:54 AM (IST)

    ड्रग्ज माफियांच्या विरोधात मुंबई एनसीबीची कारवाई, 3 ठिकाणी छापा

    ड्रग्ज माफियांच्या विरोधात मुंबई एनसीबीची कारवाई

    एनसीबीने मुंबईत 3 ठिकाणी छापा टाकला.

    आगरीपाडा, नागपाडा आणि बदलापूर भागात छापे टाकण्यात आले आहेत.

    छापा दरम्यान मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आली असून 3 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

  • 18 Apr 2021 11:53 AM (IST)

    खारघरमध्ये तब्बल 3 लाख रुपयांचा दंड वसूल

    खारघरमध्ये तब्बल 3 लाख रूपयांचा दंड वसूल

    एका दिवसात 3 लाख 74 हजारांची कारवाई

    पनवेल मनपा आणि पोलिसांची संयुक्तिक कारवाई

  • 18 Apr 2021 07:46 AM (IST)

    पुण्यात कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट बनवणाऱ्या दोघांना अटक

    पुणे –

    – कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट देणाऱ्या दोघांना डेक्कन पोलिसांनी केली अटक केली,

    – जंगली महाराज रोडवरील एका वैद्यकीय चाचणी करणार्‍या लॅबच्या नावाने आरोपींनी बनावट रिपोर्ट दिल्याचं तपासात निष्पन्न,

    – सागर अशोक हांडे (वय २५, सध्या रा. ज्ञानेश्वर कॉलनी, संगम चौकाजवळ, मूळ रा. द्रावणकोळा, ता. मुखेड, जि. नांदेड) आणि दयानंद भीमराव खराटे (वय २१, सध्या रा. गणपती माथा, वारजे माळवाडी, मूळ रा. भोगजी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) अटक करण्यात आलेल्यांची नावे,

    – याबाबत लॅबच्या व्यवस्थापकाने डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

    – जंगली महाराज रोडवरील एका लॅबच्या नावाने हे दोघे बनावट रिपोर्ट देत होते

  • 18 Apr 2021 07:04 AM (IST)

    अकोला जिल्हातल्या बाळापुर परिसरात भूकंपाचे धक्के

    अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील गुजराथीपुरा कासारखेड अकोला नाका,घन कचरा प्लँन्ट इत्यादी ठिकाणी भुकंपाचे सौम्य धक्का घडल्याची
    काल दुपारी पवनेचार वाजताच्या सुमारास घडली घटना
    अकोला शहरापासुन पश्चिमेस 19 किलो मीटर अंतरावर असलेल्या बाळापुर शहारातील अकोला नाका, कासारखेड, गुजराथीपुरा व नगर परिषदेचा घन कचरा प्लँन्ट या ठिकाणी 3.0 रिक्टर स्केलमध्ये भुकंपाचे सौम्य धक्के बसले.
    भुकंपाचा केंद्रबिंदू गायगांव
    बाळापुर शहरातील अकोला नाका, गुजराथीपुरा , कासारखेड, घन कचरा प्लँन्ट, महामार्ग पोलिस केंद्र इत्यादी ठिकाणी सौम्य धक्का
    शहरातील जनतेला न घाबरण्याचे आवाहन
  • 18 Apr 2021 06:50 AM (IST)

    तूरडाळीचे दर कडाडले, किरकोळ बाजारात शंभरी पार

    खाद्यतेलांच्या दरात सातत्याने वाढ होत असताना आता तूरडाळीचे दर कडाडले

    किरकोळ बाजारात तूरडाळीची शंभरी पार

    डाळींच्या दरातील वाढीमुळे सामान्यांना मोठी झळ बसत आहे

  • 18 Apr 2021 06:48 AM (IST)

    एसटी महामंडळाला लॉकडाऊनचा फटका, निर्बंधांमुळे प्रवासी संख्येत तब्बल 20 लाखांची घट

    मुंबई : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात कडक निर्बंध लागू

    राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम

    निर्बंधांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत तब्बल २० लाखांची घट

    तर शुक्रवारी १६ एप्रिलला उत्पन्न तीन कोटींवर

  • 18 Apr 2021 06:46 AM (IST)

    नागपुरात रेमडेसिव्हीर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणी चौघांना अटक

    नागपूर : रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणात पोलिसांनी सावंगी मेघे (वर्धा) तसेच नागपुरातील शुअरटेक हॉस्पिटलमधील वार्ड बॉयसह चाैघांना अटक

    चार रेमडेसिव्हीर इंजेक्शन जप्त

    शनिवारी सायंकाळी जरीपटक्यात याबाबतचा दुसरा गुन्हा दाखल

  • 18 Apr 2021 06:45 AM (IST)

    भाईंदरमध्ये गुटख्याच्या गोदामातून 7 लाखांचा गुटखा जप्त, तीन जण ताब्यात

    भाईंदरमध्ये गुटख्याच्या गोदामातून ७ लाखांचा गुटखा जप्त

    पोलिसांच्या धाडीत गोण्यांमध्ये भरलेला प्रतिबंधित ७ लाखांचा गुटखा सापडला.

    तीन जण ताब्यात,

    60 हजार रुपयांची रोकड सुद्धा जप्त

Published On - Apr 18,2021 8:25 PM

Follow us
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.