Maharashtra News Live Update : श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची सकाळपासून मोठी गर्दी

| Updated on: Sep 08, 2022 | 7:21 AM

Maharashtra News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची सकाळपासून मोठी गर्दी
Big breakingImage Credit source: tv9

आज दिनांक 1 सप्टेंबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आहे. गणेशोत्सवानिमित्त राज्यभरात दहा  दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचा आढावा आपण घेणार आहोत. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणेशोत्सवानिमित्त आज सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात येत आहे. तब्बल 31 हजार महिला या उपक्रमात सहभागी झाल्या असून, यंदा या उपक्रमाचं हे 35 वं वर्ष आहे.  कोरोनामुळे मागच्या दोन वर्ष हे अथर्वशीर्ष पठण होऊ शकल नव्हतं. मात्र यंदा महिला मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. अथर्वशीर्ष पठणाला ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची देखील उपस्थिती आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Sep 2022 01:37 PM (IST)

    शहरात विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात

    सांगली

    शहरात विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात

    सकाळपासून वातावरण ढगाळ

    अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ

    गणेश बाप्पाला पाहायला येणाऱ्या गणेश भक्तांमध्ये नाराजी, तर शेतकरी राजा समाधानी

  • 01 Sep 2022 11:44 AM (IST)

    शिरोळ तालुक्यातील दत्तवाड गावात कुत्र्यांची दहशत; हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

    शिरोळ तालुक्यातील दत्तवाड गावात कुत्र्यांची दहशत

    चार कुत्र्यांनी शेतकऱ्यावर केला प्राणघातक हल्ला

    हल्ल्यात सचिन सिद्धनाळे हा शेतकरी गंभीर जखमी

    गेल्या काही दिवसातील कुत्र्यांचा चौथा हल्ला

    कुत्र्यांकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे गावकऱ्यांमध्ये चिंता

  • 01 Sep 2022 11:23 AM (IST)

    श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची सकाळपासून मोठी गर्दी

    श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची सकाळपासून मोठी गर्दी

    श्री पंचकेदार मंदिराच्या देखाव्यात बाप्पा विराजमान

    सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर दगडूशेठ गणपती परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त

  • 01 Sep 2022 10:15 AM (IST)

    मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीच्या दर्शनाला पुणेकरांची गर्दी

    मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीच्या दर्शनाला पुणेकरांची गर्दी

    हुतात्मा राजगुरू यांच्या पणतूंच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा

    उद्या संध्याकाळी कसबा पुरस्कारांचे वितरण

    स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवावर आधारीत यंदाचा देखावा

  • 01 Sep 2022 09:09 AM (IST)

    प्रत्येक शाळेत 15 सप्टेंबरपर्यंत परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश

    प्रत्येक शाळेत 15 सप्टेंबरपर्यंत परिवहन समिती स्थापन करा

    न्यायालयाने फटकारल्यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांचे निर्देश

    प्रत्येक शाळेत स्कुलबस समिती बंधनकारक शिक्षण विभागाचे निर्देश

  • 01 Sep 2022 07:57 AM (IST)

    झाडं तोडताना घरटी कोसळून शेकडो पक्ष्यांचा मृत्यू ; सिन्नरमधील हृदयद्रावक घटना

    झाडं तोडतांना घरटी कोसळून शेकडो पक्ष्यांचा मृत्यू

    सिन्ररमधील हृदयद्रावक घटना

    झाडं तोडताना घरटे खाली पडल्याने 115 पक्ष्यांचा मृत्यू

    झाडं तोडणारे मजुरांवर गुन्हा दाखल

    तीन मजूर वनविभागाच्या ताब्यात

    22  पक्ष्यांना वाचवण्यात यश

  • 01 Sep 2022 07:05 AM (IST)

    गणेशोत्सवानिमित्त दगडूशेठ हवलाई गणपती मंदिरात सामूहिक अर्थवशीर्ष पठण

  • 01 Sep 2022 06:57 AM (IST)

    नागपुरातील मोठ्या गणेश मंडळात बुस्टर डोसची सुविधा

    नागपुरातील मोठ्या गणेश मंडळात मिळणार बुस्टर डोस

    दरर्शनासाठी आलेल्या भाविकांना मिळणार डोस

    जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांची माहिती

    नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं बुस्टर डोस घ्यावा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Published On - Sep 01,2022 6:51 AM

Follow us
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....