राज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ व्यक्तीचा मृत्यू

बुलडाण्यात क्वारंटाईनमधील एका 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त मृतांची संख्या ही 6 झाली (Maharashtra Corona Patient Died) आहे.

राज्यात कोरोना बळींची संख्या 6 वर, बुलडाण्यात 'क्वारंटाईन' व्यक्तीचा मृत्यू
Follow us
| Updated on: Mar 28, 2020 | 9:57 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत (Maharashtra Corona Patient Died) आहे. बुलडाण्यात क्वारंटाईनमधील एका 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त मृतांची संख्या ही 6 झाली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 169 झाली आहे. आज दिवसभरात मुंबई, कल्याण, पुणे, नागपूर या ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.

बुलडाणा जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाण्यात दोन दिवसांपूर्वी खाजगी रुग्णालयात न्यूमोनिया झाल्याने एक रुग्ण दाखल झाला होता. त्याचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र या व्यक्तीचा आज दुर्देवाने मृत्यू झाला आहे. त्याला आज सकाळी सामन्य रुग्णालयाच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते.

या रुग्णाच्या स्वेबचा नमुना हा तपासणीसाठी पाठवला जाणार आहे. हा तपासणी अहवाल आल्यानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल असे सांगितले जात आहे.

तर दुसरीकडे आज दिवसभरात राज्यात 18 कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली आहे. यात मुंबईत 12, कल्याण डोंबिवली 2, पुणे 1, नागपुरात 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

यात कल्याण पूर्व 1 आणि डोंबिवलीत एका रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. यातील एक महिला रुग्ण ही 19 मार्चला लग्नात सहभागी झाली होती. तर त्याच लग्नात नवरदेवाचा नातेवाईक हा कोरोनाग्रस्त असल्याने त्याच्यावर कस्तूरबा रुग्णालयात उपचार सुरु (Maharashtra Corona Patient Died) आहे.

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

मुंबई – 70 (4 मृत्यू) सांगली – 24 पुणे – 23 (डिस्चार्ज 6) पिंपरी चिंचवड – 13 नागपूर 12 कल्याण – 8 नवी मुंबई – 6 ठाणे – 5 यवतमाळ – 4 अहमदनगर – 3 सातारा – 2 पनवेल – 2 कोल्हापूर – 1 गोंदिया – 1 उल्हासनगर – 1 वसई विरार – 1 औरंगाबाद – 1 सिंधुदुर्ग – 1 पालघर – 1 रत्नागिरी – 1 जळगाव – 1 गुजरात – 1 एकूण 182 – राज्यात 6 मृत्यू

(Maharashtra Corona Patients Increase)

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च – कोरोनामुक्त पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च नागपूर (1) – 12 मार्च पुणे (1) – 12 मार्च पुणे (3) – 12 मार्च ठाणे (1) – 12 मार्च मुंबई (1) – 12 मार्च नागपूर (2) – 13 मार्च पुणे (1) – 13 मार्च अहमदनगर (1) – 13 मार्च मुंबई (1) – 13 मार्च नागपूर (1) – 14 मार्च यवतमाळ (2) – 14 मार्च मुंबई (1) – 14 मार्च वाशी (1) – 14 मार्च पनवेल (1) – 14 मार्च कल्याण (1) – 14 मार्च पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च औरंगाबाद (1) – 15 मार्च पुणे (1) – 15 मार्च मुंबई (3) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च यवतमाळ (1) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च मुंबई (1) – 17 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च पुणे (1) – 18 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च मुंबई (1) – 18 मार्च रत्नागिरी (1) – 18 मार्च मुंबई (1) – 19 मार्च उल्हासनगर (1) – 19 मार्च अहमदनगर (1) – 19 मार्च मुंबई (2) – 20 मार्च पुणे (1) – 20 मार्च पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च पुणे (2) – 21 मार्च मुंबई (8) – 21 मार्च यवतमाळ (1) – 21 मार्च कल्याण (1) – 21 मार्च मुंबई (6) – 22 मार्च पुणे (4) – 22 मार्च मुंबई (14) – 23 मार्च पुणे (1) – 23 मार्च मुंबई (1) – 23 मार्च कल्याण (1) – 23 मार्च ठाणे (1) – 23 मार्च सातारा (2) – 23 मार्च सांगली (4) – 23 मार्च पुणे (3) – 24 मार्च अहमदनगर (1) – 24 मार्च सांगली (5) – 25 मार्च मुंबई (9) – 25 मार्च ठाणे (1) – 25 मार्च मुंबई (1) – 26 मार्च ठाणे (1) – 26 मार्च नागपूर (1) – 26 मार्च सिंधुदुर्ग (1) – 26 मार्च सांगली (3) – 26 मार्च पुणे (1) – 26 मार्च कोल्हापूर (1) – 26 मार्च नागपूर (4) – 27 मार्च गोंदिया (1) – 27 मार्च सांगली (12) – 27 मार्च मुंबई (6) – 27 मार्च मुंबई उपनगर (3) – 27 मार्च मुंबई (5) – 28 मार्च पुणे (1) – 28 मार्च नागपूर (2) – 28 मार्च नागपूर (1) – 28 मार्च मुंबई (7) – 28 मार्च कल्याण (2) – 28 मार्च जळगाव (1) – 28 मार्च

एकूण – 181 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत भारतात कुठे किती मृत्यू?

कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च मुंबई – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च गुजरात – 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य) पश्चिम बंगाल – 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 23 मार्च मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च अन्य एकाचा मृत्यू (1) -25 मार्च मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च मुंबई – 63 वर्षीय महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात  मृत्यू (1)– 26 मार्च गुजरात – दोघांचा मृत्यू (2)– 26 मार्च बुलढाणा – 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू – 28 मार्च

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...