साताऱ्यात आखाडा… महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींसाठी (Wrestling) आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) कुस्ती स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 64वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा साताऱ्यात (Satara) पार पडणार आहे.
महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींसाठी (Wrestling) आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) कुस्ती स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 64वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा साताऱ्यात (Satara) पार पडणार आहे. 5 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान कुस्तीचा आखाडा रंगणार आहे. यासंबंधीची नियमावली कुस्तीगीर परिषदेने जाहीर केली आहे. 5 तारखेला जंगी उद्घाटन होणार आहे. दरम्यान, दोन वर्षानंतर महाराष्ट्र केसरीचा आखाडा भरणार असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. विशेषत: कुस्तीप्रेमींमध्ये…
Latest Videos