LIVE – महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. आंबेडकरांच्या आधुनिक दृष्टीचा स्वीकार करावा लागेल: शरद पवार
महाराष्ट्र आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची बातमी आणि सर्व अपडेटेड घडामोडी फक्त एका क्लिकवर
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज (12 डिसेंबर) 81 वा वाढदिवस आहे. तसेच, आज भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांची जयंतीही आहे. जाणून घ्या दिवसभरातील घडामोडी फक्त एका क्लिकवर