LIVE | दिल्लीत आझादपूर मंडी आणि इतर सर्व मंडळे उद्या बंद राहणार

महाराष्ट्र आणि देशातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेटेड बातम्या फक्त एका क्लिकवर

LIVE | दिल्लीत आझादपूर मंडी आणि इतर सर्व मंडळे उद्या बंद राहणार
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 7:54 PM

[svt-event title=”दिल्लीत आझादपूर मंडी आणि इतर सर्व मंडळे उद्या बंद राहणार, शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’च्या आवाहनाला प्रतिसाद” date=”07/12/2020,7:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचा 8 डिसेंबर रोजी शेतक-यांच्या समर्थनार्थ चक्काजाम” date=”07/12/2020,5:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event] [svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उत्तर प्रदेशातील आग्र्यातील मेट्रो प्रकल्पाची सुरुवात” date=”07/12/2020,1:26PM” class=”svt-cd-green” ] पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उत्तर प्रदेशातील आग्र्यातील मेट्रो प्रकल्पाची सुरुवात, गेल्या शतकातील कायद्याने देशाचा निर्माण होणार नाही, शेतकरी कायद्यावरुन मोदींचं वक्तव्य [/svt-event]

[svt-event title=”मी एक मुख्यमंत्री म्हणून नाही तर सेवक म्हणून इथे आलोय : अरविंद केजरीवाल” date=”07/12/2020,10:58AM” class=”svt-cd-green” ] नवी दिल्ली : मी एक मुख्यमंत्री म्हणून नाही तर सेवक म्हणून इथे आलोय, शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी आलोय, शेतकरी 24 तास गाम गाळून आपल्यासाठी अन्न उगवतो, आज त्याला आपली गरज आहे, त्यामुळे आपण त्यांच्यासोबत उभं राहून त्यांचं समर्थन करायला हवं, त्यामुळे मी इथे सर्व सुविधांची पाहणी करण्यासाठी आलो आहे. [/svt-event]

[svt-event title=”उद्याच्या भारत बंदला आम आदमी पक्षाचा पूर्ण पाठिंबा : अरविंद केजरीवाल” date=”07/12/2020,10:53AM” class=”svt-cd-green” ] नवी दिल्ली : उद्याच्या भारत बंदला आम आदमी पक्षाचा पूर्ण पाठिंबा, आमचे सर्व कार्यकर्ता यामध्ये सहभागी होतील, देशभरातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी शांतीपूर्ण पद्धतीने यामध्ये सहभाग घ्यावा : अरविंद केजरीवाल [/svt-event]

[svt-event date=”07/12/2020,10:50AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event date=”07/12/2020,10:47AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारत बंदमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या सहभागी होणार, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती उद्या बंद” date=”07/12/2020,10:44AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : उद्या होणाऱ्या भारत बंदमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या देखील सहभागी होणार, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती उद्या बंद, बाजार समिती अध्यक्ष देविदास पिंगळे यांनी पत्रकाद्वारे दिली माहिती, विक्रीसाठी शेतीमाल न आणण्याचे शेतकऱ्यांना केले आव्हान, जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांचा देखील उद्या होणाऱ्या बंदला पाठिंबा [/svt-event]

[svt-event title=”भारत बंददरम्यान मुंबई, नवी मुंबई, तुर्भे येथील 5 बाजार समित्या बंद” date=”07/12/2020,10:31AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : उद्या भारत बंदमध्ये मुंबई, नवी मुंबई, तुर्भे येथील 5 बाजार समित्या, पुणे, नाशिक एपीएमसी, यवतमाळ जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहातील [/svt-event]

[svt-event title=”निलेश राणेंचा शरद पवार आणि संजय राऊतांवर निशाणा, राऊतांचा ‘संज्या कंपाउंडर’ म्हणून उल्लेख” date=”07/12/2020,9:52AM” class=”svt-cd-green” ] “पवार साहेबांनी 2010 मध्ये लिहिलेले पत्र यामध्ये APMC ॲक्ट दुरुस्त करून प्रायव्हेट सेक्टरला (अर्थात प्रायव्हेट कंपन्यांना) संधी देण्यासाठी मागणी पवार साहेब करत आहेत. संज्या कंपाउंडर सोबत काम केल्यावर काय परिणाम होतो याचं हे उदाहरण आहे”, असं ट्वीट निलेश राणे यांनी केले.

[/svt-event]

[svt-event title=”कृषी कायद्याविरोधातील भारत बंदला कोल्हापुरात यशस्वी करण्याचा निर्धार, राजकीय पक्ष आणि व्यापारी संघटनांच्या संयुक्त बैठकीत निर्णय” date=”07/12/2020,8:15AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : कृषी कायद्याविरोधातील भारत बंदला कोल्हापुरात यशस्वी करण्याचा निर्धार, राजकीय पक्ष आणि व्यापारी संघटनांच्या संयुक्त बैठकीत निर्णय, ठिय्या आंदोलन आणि मोटरसायकल रॅली काढणार, बिंदू चौकात भाजप वगळता सर्व पक्षांच्या वतीने ठिय्या आंदोलन [/svt-event]

[svt-event title=”निफाडचा किमान पारा घसरला, 9.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद” date=”07/12/2020,8:13AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : निफाडचा किमान पारा घसरला, 9.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची यंदाच्या थंडीच्या हंगामातील नोंद, कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात नोंद [/svt-event]

[svt-event title=”नागपूर जिल्ह्यात 51 वर्षांपुढील सर्वाधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू, पहिल्या लाटेत 51 वर्षांवरील 2,458 कोरोना रुग्णांचा मृत्यू” date=”07/12/2020,8:02AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर जिल्ह्यात 51 वर्षांपुढील सर्वाधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू, पहिल्या लाटेत 51 वर्षांवरील 2458 कोरोना रुग्णांचा मृत्यू, पहिल्या लाटेत 51 वर्षांपुढील 77 टक्के कोरोना मृत्यू, 31 ते 50 वयोगटात 600 कोरोना रुग्णांचा मृत्यू, 0 ते 15 वयोगटात 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू, 16 ते 30 वयोगटात 94 कोरोना रुग्णांचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”नागपूर महानगरपालिकेची 572.78 कोटींची मालमत्ता कर थकबाकी, मोठ्या थकबाकीदारांवर महानगरपालिकेची नजर” date=”07/12/2020,7:35AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर महानगरपालिकेची 572.78 कोटी रुपये मालमत्ता कराची थकबाकी, मोठ्या थकबाकीदारांवर नागपूर महानगरपालिकेची नजर, 509 थकबाकीदारांकडे 220 कोटींची थकबाकी, 509 मोठ्या थकबाकीदारांकडून वसुलीचे मनपा आयुक्तांचे आदेश, मालमत्ता कर थकित असलेल्या 514 थकबाकीदारांच्या मालमत्तांचा होणार लिलाव, 31 मार्चपर्यंत 300 कोटींच्या मालमत्ता कराच्या वसूलीचं टार्गेट [/svt-event]

[svt-event title=”तब्बल सात वर्षानंतर राज्यातील 12,515 प्राध्यापकांना 71 दिवसांच्या संपकाळातील वेतन मिळणार” date=”07/12/2020,7:29AM” class=”svt-cd-green” ] पुणे : तब्बल सात वर्षानंतर प्राध्यापकांना संप काळातील वेतन मिळणार, राज्यातील 12 हजार 515 प्राध्यापकांना 71 दिवसांच्या संपकाळातील वेतन मिळणार, राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची ट्विटद्वारे माहिती, 4 फेब्रुवारी ते 10 मे 2013 याकाळात राज्यातील प्राध्यापक संपावर गेले होते, या संपकाळातील थकीत वेतन देण्याचा निर्णय [/svt-event]

[svt-event title=”संगमेश्वर रेल्वे स्टेशनजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात, 2 जणांचा जागीच मृत्यू” date=”07/12/2020,7:27AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी : संगमेश्वर रेल्वे स्टेशनजवळ भीषण अपघात, अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू, कुटुंब एकत्र करत होते प्रवास, एकाची प्रकृती गंभीर; कारमधून 5 ते 6 जण करत होते प्रवास, ट्रक आणि कारचा भीषण अपघात, जखमी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल [/svt-event]

[svt-event title=”मराठा समाजाचा वाहन महामोर्चा अधिवेशनाच्या दिवशीचं मुंबईच धडकणार” date=”07/12/2020,7:25AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : मुंबईत 14 डिसेंबरला मराठा समाजाचा मोर्चा धडकणार, विधानभवनावर मराठा समाजाचा विराट मोर्चा, 8 तारखेला निघणारा मोर्चा 14 तारेखला निघणार, मराठा क्रांती मोर्चाची तारीख बदलली, राज्यभरातून हजारो वाहनं मुंबईत दाखल होणार, अधिवेशनाच्या दिवशीचं धडकणार राज्यव्यापी मोर्चा, मुंबईत मराठा समाजाचा वाहन महामोर्चा [/svt-event]

[svt-event title=”रशियाची Sputnik V लसीची दुसरी मानवी चाचणी, पुण्यातील 17 स्वयंसेवकांना डोस” date=”07/12/2020,7:22AM” class=”svt-cd-green” ] पुणे : रशियाची स्फुटीनिक फाईव्ह (Sputnik V)लसीची दुसरी मानवी चाचणी पुण्यात घेण्यात आली, पुण्यातील 17 स्वयंसेवकांना दुसऱ्या चाचणीचा पहिला डोस देण्यात आला, पुण्यातील हडपसर परिसरातील नोबेल हॉस्पिटलमध्ये चाचणी पार पडली, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या तीन दिवसात 17 स्वयंसेवकांना डोस देण्यात आले, स्फुटीनिक फाईव्ह यांचा भारतातील डॉ. रेड्डीजसोबत करार, नोबेल हॉस्पिटलचे संचालक डॉ. एस. के. राऊत यांची माहिती [/svt-event]

[svt-event date=”07/12/2020,7:20AM” class=”svt-cd-green” ] पुणे : रशियाची स्फुटीनिक फाईव्ह (Sputnik V)लसीची दुसरी मानवी चाचणी पुण्यात घेण्यात आली, पुण्यातील 17 स्वयंसेवकांना दुसऱ्या चाचणीचा पहिला डोस देण्यात आला, पुण्यातील हडपसर परिसरातील नोबेल हॉस्पिटलमध्ये चाचणी पार पडली, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या तीन दिवसात 17 स्वयंसेवकांना डोस देण्यात आले, स्फुटीनिक फाईव्ह यांचा भारतातील डॉ. रेड्डीजसोबत करार, नोबेल हॉस्पिटलचे संचालक डॉ. एस. के. राऊत यांची माहिती [/svt-event]

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.