Marathi News Live Update : शिवतीर्थावर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News Live Update : शिवतीर्थावर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी
Big breakingImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 12:57 AM

आज दिनांक 23 सप्टेंबर 2022 जाणून घेणार आहोत देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी.  सध्या दसरा मेळाव्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यास महापालिकेने शिंदे गट आणि शिवसेना दोघांनाही परवानगी नाकारली आहे. आता याविरोधात शिवसेनेनं न्यायालयात धाव घेतली असून, या प्रकरणाची सुनावणी आज होणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार तसेच शिवसेना शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेणार का? याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे सर्वसामान्यांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर येत आहे. खाद्यतेलाच्या दरास घसरण झाली आहे. तेलाच्या 15 लिटर डब्याचे भाव 300 ते 600 रुपयांनी कमी झाले आहेत. ऐन दसरा, दिवाळी अशा मोठ्या सणांच्या तोंडावर खाद्यतेलाचे दर कमी झाल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.