Mumbai News : कुर्ल्यात झोपडपट्टीला भीषण आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी लगेच अग्निशमन दलाला याबाबत कळवले. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग विझवण्याचे प्रय्तन सुरू केले.

Mumbai News : कुर्ल्यात झोपडपट्टीला भीषण आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 8:40 AM

कुर्ला | 8 सप्टेंबर 2023 : मुंबईतील शुक्रवारची सकाळ एका भीषण आगीचे वृत्त घेऊन उगवली. मुंबईतील कुर्ला येथील झोपडपट्टीत पहाटेच्या सुमारास मोठी आग (fire in slum) लागली. कुर्ला पूर्वेकडील कुरेशी नगर येथील झोपडपट्टीतील काही घरांना आग लागल्याचे समोर आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेल नाही.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्याचे तेथील स्थानिकांच्या लक्षात आले आणि त्यांनी जराही वेळ न दवडता लगेचच अग्निशमन दलाला पाचारण केले. आगीचे वृत्त कळतचा अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझवण्यास शर्नीने प्रयत्न सुरू केले. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

( डिस्क्लेमर : ही बातमी अपडेट होत आहे .)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.