अलिबागमधील RCF कंपनीत भीषण स्फोट; 4 जण जागीच ठार, मृतांचा आकडा वाढण्याची भिती

स्फोट झाला तेव्हा कंपनीत किती कामगार होते. स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबतची काहीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

अलिबागमधील RCF कंपनीत भीषण स्फोट; 4 जण जागीच ठार, मृतांचा आकडा वाढण्याची भिती
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 7:10 PM

रायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील आरसीएफ कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले आहेत. तर तिघेजण या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अग्नीशमन दलाचे जवान, पोलिस तसेच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

एसी प्लांटमध्ये बिघाड झाल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्टीम जनरेशन प्लांट मध्ये हा स्फोट झालाय.  हा प्लांट नवीन असल्याचे समजते.

घटनास्थळी बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. स्फोट झाला तेव्हा कंपनीत किती कामगार होते. स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबतची काहीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.  मृत कामगारांची नावे तसेच त्यांच्याबाबातची आणखी माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

कंपनीत अडकेलेल्या कामगारांना बाहेर काढले जात आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही दुर्घटना घडल्याने कामगरांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.