अब्दुल सत्तार भयंकर चिडले; थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीएलाच….

सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अर्थात ओएसडी यांच्यासोबत बाचाबाची केल्याचे समजते. 

अब्दुल सत्तार भयंकर चिडले; थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीएलाच....
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 10, 2022 | 7:29 PM

मुंबई : वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत मोठा गोंधळ झाल्याची माहिती समोर येत आहे. मंत्री अब्दुल सत्तार चांगलेच भडकले होते. विकास कामांचा आढावा घेतला निधी न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करत अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अर्थात ओएसडी यांच्यासोबत बाचाबाची केल्याचे समजते.  मुख्यमंत्री शिंदेंसमोरच  हा  सर्व प्रकार घडला. 100 दिवसांपासून मतदार संघाला निधी न मिळाल्याने, तसंच इतर कामं न झाल्याने सत्तार भडकल्याचे समजते.

सरकार स्थापन होऊन शंभर दिवस झालेले आहेत. तरी, देखील मतदार संघातील कामे होत नाहीत म्हणून कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवावर भडकले.

मंत्री अब्दुल सत्तार यांनी मतदार संघातील रखडलेल्या कामांचा मुद्दा उपस्थित केला. निधी मिळत नसल्याने काम रखडल्याचे सांगत अब्दुल सत्तार यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवांनाच धारेवर धरले.

यावेळी दोघांनमध्ये जोरदार खडाजंगी झाली. बैठकीला उपस्थित असलेल्या  सर्व आमदार तसेच अधिकाऱ्यांसमोर हा प्रकार घडल्याने सचिव देखील नाराज झाले.

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.