ज्यांनी चुकीचं काही केलं असेल त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी : Navneet Rana

ज्यांनी चुकीचं काही केलं असेल त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी : Navneet Rana

| Updated on: Mar 23, 2022 | 5:12 PM

ईडी (ED)आपल्या पद्धतीने काम करते, संविधान, कायदे सगळ्यांना सारखे असावेत, जो काही चुकीचे करतो, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. आधी चोरो चोर मौसेरे भाई अशी आधी स्थिती होती, अशी टीका खासदार (MP) नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केली आहे.

ईडी (ED)आपल्या पद्धतीने काम करते, संविधान, कायदे सगळ्यांना सारखे असावेत, जो काही चुकीचे करतो, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. आधी चोरो चोर मौसेरे भाई अशी आधी स्थिती होती, अशी टीका खासदार (MP) नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केली आहे. पेन ड्राइव्हच्या माध्यमातून इतकी भीती का, असे त्या म्हणाल्या. जर पुरावा असेल तर कारवाई व्हायला हवी, असे त्या म्हणाल्या. जर कोणी काही केले नसेल तर भीतीची काय गरज. दोन मंत्री जेलमध्ये आहेत. हा बॉम्ब आहे. त्यामुळे ईडी महाराष्ट्रात जी चौकशी, कारवाई करत आहे, ती नियमानेच सुरू आहे. बार फुसका होता की नाही हे वेळ ठरवेल, अशी टीका त्यांनी केली. येणाऱ्या काळात अनेकांचे घोटाळे उघडकीस येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.