Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | ‘नसबंदी झाल्यानंतर मुलं होत नाहीत, पण संजय राऊत असा एक….’ , शिवसेना नेत्याची जहरी टीका

Sanjay Raut | शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आज खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली. संजय राऊतांनी शिंदे गटाला कोंबडीचा खुराडा म्हटलं होतं.

Sanjay Raut | 'नसबंदी झाल्यानंतर मुलं होत नाहीत, पण संजय राऊत असा एक....' , शिवसेना नेत्याची जहरी टीका
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 12:55 PM

मुंबई :संजय राऊत म्हणजे राजकारणातला प्रेम चोपडा आहे. त्याला काही ना काही बडबड करून, कोणाला नांदू द्यायचं नाही असं असतं. त्यांनी आम्हाला जो खुराडा म्हटलं, ते रमजानमध्ये शीर कुरमा जास्त खाल्ल्यामुळे. त्यांच्यावर कापायचा प्रभाव जास्त झालेला आहे” अशा शब्दात शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी टीका केली.

“ज्याची नसबंदी झालेली असते, ज्याला मुलं होत नाही असं म्हणतात, मात्र संजय राऊत असा एक चमत्कार आहे जो नसबंदी झाल्यानंतरही आम्हाला मुल होईल असं सांगण्याचा पर्याय आहे” अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

सैराट सारखा पिक्चर काढणार

“18 खासदारांपैकी 13 खासदार निघून गेले. पाच राहिले, तरी दावा 19 चा करतात हे मूर्खपणाच लक्षण आहे ते संजय राऊतमध्ये आहे” असं संजय शिरसाट म्हणाले. संजय राऊत यांनी ‘द डायरी ऑफ महाराष्ट्र खोके’ सिनेमा काढण्याची घोषणा केली. त्यावर संजय शिरसाट यांनी संजय राऊत हा सैराट सारखा पिक्चर काढणार असं म्हटलं आहे.

प्रेम संबंधाचा अंत सुसाईडमध्ये

“राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे जे प्रेम संबंध चालू आहेत, त्याचा अंत सुसाईडमध्ये होणार. त्याच्यावर त्यांनी पिक्चर काढायला पाहिजे होता” असं संजय शिरसाट म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल काय म्हटलं?

गजानन कीर्तिकर जागा वाटपाबद्दल बोलले, त्यावर संजय शिरसाट म्हणाले की, “जागा वाटपाची प्राथमिक बोलणी सुद्धा सुरू झालेली नाही. आमची बोलणी सुरू होईल. त्याच्यानंतर योग्य तो निर्णय एकनाथ शिंदे घेतील” असं संजय शिरसाट यांनी सांगितलं. मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.

धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको झालेत; कासले यांचा गंभीर आरोप
धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको झालेत; कासले यांचा गंभीर आरोप.
'मी राक्षेला चितपट केलं, मी खरा...', 'महाराष्ट्र केसरी'चं मोठं वक्तव्य
'मी राक्षेला चितपट केलं, मी खरा...', 'महाराष्ट्र केसरी'चं मोठं वक्तव्य.
मुंबईकरांनो 'म.रे'वरून प्रवास करताय? तुमचा प्रवास होणार 'कूल'
मुंबईकरांनो 'म.रे'वरून प्रवास करताय? तुमचा प्रवास होणार 'कूल'.
शिंदे - शाहांच्या भेटीबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट
शिंदे - शाहांच्या भेटीबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट.
गाडीच्या डिक्कीतून निघाला हात बाहेर... नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
गाडीच्या डिक्कीतून निघाला हात बाहेर... नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 खून; राऊतांचा गंभीर आरोप
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 खून; राऊतांचा गंभीर आरोप.
डीजे क्रेटेक्सने कुकरीने केक कापला; सुरज चव्हाण देखील उपस्थित
डीजे क्रेटेक्सने कुकरीने केक कापला; सुरज चव्हाण देखील उपस्थित.
बोगस शिक्षक भरती घोटाळा; मुख्य आरोपीची ऑडिओ क्लिप व्हायरल
बोगस शिक्षक भरती घोटाळा; मुख्य आरोपीची ऑडिओ क्लिप व्हायरल.
लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात, 1500 नाही तर मिळणार फक्त 500 रुपये
लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात, 1500 नाही तर मिळणार फक्त 500 रुपये.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा.