पवईत पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांवर दगडफेक, तोडक कारवाई सुरू असताना झोपडपट्टीवासीय आक्रमक

मुंबईतील पवई येथे पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या झोपडपट्टीवर तोडक कारवाई सुरू असताना, ही दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे.

पवईत पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांवर दगडफेक, तोडक कारवाई सुरू असताना झोपडपट्टीवासीय आक्रमक
Follow us
| Updated on: Jun 06, 2024 | 2:36 PM

मुंबईतील पवई येथे पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या झोपडपट्टीवर तोडक कारवाई सुरू असताना, ही दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. संतप्त झोपडपट्टीवासियांनी पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांवर दगडफेक केली.  यामध्ये 5 पोलिस जखमी झाले आहेत. या घटनेनंतर लाठीचार्जही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पवईतील हिरानंदानी भागात अनेक वर्ष जुनी झोपडपट्टी आहे. या झोपडीधारकांना पालिकेने नोटीस दिली होती. आज पालिकेचे अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी अनधिकृतरित्या वसलेली ही झोपडपट्टी हटवण्यासाठी कारवाई सुरू केली. त्यावेळी तथे मोठ्या प्रमाणात पोलिसही उपस्थित होते. पण या कारवाईमुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले आणि त्यांनी पोलिसांवरती आणि पालिका अधिकाऱ्यांवरती थेट दगडांचा मारा करण्यास सुरूवात केली. यामुळे तेथे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आणि वातावरणही तापलं. त्यानंतर पोलिसांनीही थोडाफार लाठीचार्ज केला असून सध्या या भागात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.