बांधकाम सुरु असणारी 4 मजली इमारत समोरच्या 3 घरांवर कोसळली, ढिगाऱ्याखाली अडकलेली 5 लोकं 4 तासांत रेस्क्यू

मुंबईत बांधकाम सुरु असणारी 4 मजली इमारत समोरच्या 3 घरांवर कोसळली. ढिगाऱ्याखाली अडकलेली 5 लोकं अग्रिशमन दलाच्या अधिकारी-जवानांनी 4 तासांत रेस्क्यू केली. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बांधकाम सुरु असणारी 4 मजली इमारत समोरच्या 3 घरांवर कोसळली, ढिगाऱ्याखाली अडकलेली 5 लोकं 4 तासांत रेस्क्यू
मुंबईत बांधकाम सुरु असणारी 4 मजली इमारत समोरच्या 3 घरांवर कोसळली
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 7:09 AM

मुंबई : मुंबईत बांधकाम सुरु असणारी 4 मजली इमारत समोरच्या 3 घरांवर कोसळली. ढिगाऱ्याखाली अडकलेली 5 लोकं अग्रिशमन दलाच्या अधिकारी-जवानांनी 4 तासांत रेस्क्यू केली. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

बांधकाम सुरु असणारी 4 मजली इमारत समोरच्या 3 घरांवर कोसळली

मुंबईत मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अंधेरी पश्चिममध्ये जुहू गल्ली परिसरात अमर सोसायटीमध्ये एका 1+3 असं 4 मजल्याच्या घराचं बांधकाम सुरु असताना  ते बांधकाम समोरच्या 3 घरांवर कोसळले. या घरांच्या ढिगाऱ्याखाली 05 लोकं अडकलेली होती… ज्यांना मुंबई अग्निशमन दलाचा जवानाने घटनास्थळावर धाव घेऊन तीन ते चार तासांमध्ये रेस्क्यू केलेत.. या 5 जखमींना जवळच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.

घरांचा ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरु

मात्र या सर्व घरांचे ढिगारा मुंबई अग्निशमन दलाचे जवान आणि मुंबई महानगर पालिकेच्या जवान काढण्याचे प्रयत्न करत आहेत. सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात वन प्लस थ्री असं मिळून चार मजल्यांच्या अनधिकृत घरं असल्यामुळे सर्वांच्याच मनामध्ये भीती पसरली आहे… सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही…

(4-storey building under construction collapses on 3 houses in front andheri Mumbai, 5 people rescued in 4 hours)

हे ही वाचा :

6 जिल्ह्यांचं प्रचंड नुकसान, कोकणसाठी कटू निर्णय घेण्याची गरज : विजय वडेट्टीवार

भावाची वरात, सांगलीच्या पुरात, सोशल मीडियावर व्हायरल झालेलं दाम्पत्य नेमकं काय म्हणाले?

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.