Photos : गुड न्यूज… मुलगी झाली हो! शक्ती आणि करिष्माच्या घरी ‘बेटी धनाची पेटी’; राणीच्या बागेत आनंदी आनंद

मुंबई(Mumbai)च्या राणीबागे(Ranibag)तून एक गुड न्यूज आहे... शक्ती आणि करिष्मा या वाघांच्या जोडीनं मादी बछड्या(Calf)ला जन्म दिलाय.

| Updated on: Jan 17, 2022 | 12:05 PM
मुंबईच्या राणीबागेतून एक गुड न्यूज आहे... शक्ती आणि करिष्मा या वाघांच्या जोडीनं मादी बछड्याला जन्म दिलाय. उद्या या  नव्या बछड्याचं नामकरण होणार आहे...

मुंबईच्या राणीबागेतून एक गुड न्यूज आहे... शक्ती आणि करिष्मा या वाघांच्या जोडीनं मादी बछड्याला जन्म दिलाय. उद्या या नव्या बछड्याचं नामकरण होणार आहे...

1 / 7
फेब्रुवारी 2020मध्ये शक्ती आणि करिष्मा या वाघाच्या जोडीला भायखळ्याच्या प्राणीसंग्रहालयात आणण्यात आलं होतं...

फेब्रुवारी 2020मध्ये शक्ती आणि करिष्मा या वाघाच्या जोडीला भायखळ्याच्या प्राणीसंग्रहालयात आणण्यात आलं होतं...

2 / 7
राणीबागेत 14 वर्षानंतर वाघ आला आहे. 2006मध्ये प्राणीसंग्रहालयातल्या वाघाचा मृत्यू झाल्यानंतर 2020च्या फेब्रुवारी महिन्यात ही जोडी औरंगाबादवरून आणण्यात आली.

राणीबागेत 14 वर्षानंतर वाघ आला आहे. 2006मध्ये प्राणीसंग्रहालयातल्या वाघाचा मृत्यू झाल्यानंतर 2020च्या फेब्रुवारी महिन्यात ही जोडी औरंगाबादवरून आणण्यात आली.

3 / 7
शक्ती वाघाचा जन्म औरंगाबादच्या प्राणीसंग्रहालयात नोव्हेंबर 2016मध्ये झाला होता. तर, करिष्मा वाघिणीचा जन्म जुलै 2014मध्ये झाला आहे.

शक्ती वाघाचा जन्म औरंगाबादच्या प्राणीसंग्रहालयात नोव्हेंबर 2016मध्ये झाला होता. तर, करिष्मा वाघिणीचा जन्म जुलै 2014मध्ये झाला आहे.

4 / 7
जन्म दिलेल्या बछडा अत्यंत गोंडस आहे. त्याचे सुंदर असे फोटो आता समोर आले आहेत.

जन्म दिलेल्या बछडा अत्यंत गोंडस आहे. त्याचे सुंदर असे फोटो आता समोर आले आहेत.

5 / 7
मुंबईकर अनेक दिवसांपासून वाघाच्या बछड्याची वाट पाहत होते.

मुंबईकर अनेक दिवसांपासून वाघाच्या बछड्याची वाट पाहत होते.

6 / 7
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

7 / 7
Follow us
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.