Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील भाजप नगरसेवकाचे फेसबुक अकाऊंट हॅक, ऑनलाईन पैसे पाठवण्याची मित्रांकडे मागणी

कमलेश यादव हे मुंबईतील कांदिवली प्रभागातून नगरसेवक आहेत. आपले फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची तक्रार त्यांनी पोलिसात केली आहे.

मुंबईतील भाजप नगरसेवकाचे फेसबुक अकाऊंट हॅक, ऑनलाईन पैसे पाठवण्याची मित्रांकडे मागणी
Follow us
| Updated on: Jul 23, 2020 | 9:24 AM

मुंबई : भाजप नगरसेवक कमलेश यादव यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे समोर आले आहे. ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी आपल्या नावे फेसबुक मित्रांकडे मेसेंजरवरुन मदत मागितली जात आहे, असा दावा कमलेश यादव यांनी पोलीस तक्रारीत केला आहे. (BJP corporator Facebook account allegedly hacked accuse demands to transfer money onilne to Friends)

कमलेश यादव हे मुंबईतील कांदिवली प्रभागातून नगरसेवक आहेत. आपले फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची तक्रार त्यांनी पोलिसात केली आहे.

“मित्राला पाठवण्यासाठी आपल्याला पैशांची मोठी गरज आहे. गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम या माध्यमातून ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करा, अर्जंट आहे” असे मेसेज यादव यांच्या अकाऊंटवरुन हॅकर पाठवत असल्याचा आरोप आहे. कमलेश यादव यांनी पोलिसांना केलेल्या तक्रारीत स्क्रीनशॉटही जोडले आहेत.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

कमलेश यादव यांना मित्रांकडून या प्रकारची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार केली. “माझे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. माझ्या नावे कोणी पैसे मागितले तर देऊ नका” असे आवाहन त्यांनी आपल्या फेसबुक फ्रेंड्सना केले आहे.

(BJP corporator Facebook account allegedly hacked accuse demands to transfer money onilne to Friends)

सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच.. अहवालात नेमकं काय?
सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच.. अहवालात नेमकं काय?.
6 महिने..., मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्यावरून करूणा शर्मांचा दावा
6 महिने..., मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्यावरून करूणा शर्मांचा दावा.
भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी - संजय राऊत
भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी - संजय राऊत.
करूणा शर्मा म्हणाल्या ,'15 लाखांची मागणी, मात्र मुंडे 2 लाख पोटगीपण..'
करूणा शर्मा म्हणाल्या ,'15 लाखांची मागणी, मात्र मुंडे 2 लाख पोटगीपण..'.
महिलेकडे काय आहे की तिला 1 कोटी द्यावे लागले? विरोधकांची गोरेंवर टीका
महिलेकडे काय आहे की तिला 1 कोटी द्यावे लागले? विरोधकांची गोरेंवर टीका.
'बाई काय हा प्रकार...,बिग बॉसमधील 'तो' व्हिडीओ ट्वीट करत खडसेंची टीका
'बाई काय हा प्रकार...,बिग बॉसमधील 'तो' व्हिडीओ ट्वीट करत खडसेंची टीका.
'एक बाई विचित्र आवाजात किंचाळल्या...' ,आंधारेंचा चित्रा वाघांवर निशाणा
'एक बाई विचित्र आवाजात किंचाळल्या...' ,आंधारेंचा चित्रा वाघांवर निशाणा.
5 वर्षांनंतर नवी 'दिशा', राणे यांनी ठाकरेंना घेरलं; सभागृहात काय घडलं?
5 वर्षांनंतर नवी 'दिशा', राणे यांनी ठाकरेंना घेरलं; सभागृहात काय घडलं?.
नागपूर राड्यामागे बांगलादेश कनेक्शन?हिंसा भडकवणारे 172 व्हिडीओ व्हायरल
नागपूर राड्यामागे बांगलादेश कनेक्शन?हिंसा भडकवणारे 172 व्हिडीओ व्हायरल.
दिशा सालियन प्रकरणात महायुतीचे 'हे' 3 आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूनं?
दिशा सालियन प्रकरणात महायुतीचे 'हे' 3 आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूनं?.