मुंबई

अरबी समुद्रात शिवस्मारकाचं काम कुठपर्यंत झालं? संभाजीराजे म्हणाले...

अरबी समुद्रात शिवस्मारकाचं काम कुठपर्यंत झालं? संभाजीराजे म्हणाले...

डोंबिवलीत शिंदे गटाला मोठं खिंडार, माजी नगरसेवकांचं एकाचवेळी बंड

डोंबिवलीत शिंदे गटाला मोठं खिंडार, माजी नगरसेवकांचं एकाचवेळी बंड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मराठा पॅटर्न, काय झाली घोषणा ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मराठा पॅटर्न, काय झाली घोषणा ?

अरबी समुद्रात घडामोडींना वेग, संभाजीराजेंचा कार्यकर्त्यांसह पाहणी दौरा

अरबी समुद्रात घडामोडींना वेग, संभाजीराजेंचा कार्यकर्त्यांसह पाहणी दौरा

महाराजांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी संभाजीराजे पोहचताच पोलिसांनी..

महाराजांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी संभाजीराजे पोहचताच पोलिसांनी..

आरक्षणासाठी जीवन संपविणाऱ्या तरुणाच्या कुटुंबाची जरांगेंनी घेतली भेट

आरक्षणासाठी जीवन संपविणाऱ्या तरुणाच्या कुटुंबाची जरांगेंनी घेतली भेट

सरदार पटेलांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा नाही, संभाजीराजे संतप्त

सरदार पटेलांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा नाही, संभाजीराजे संतप्त

मुंबईतील चेंबूरमध्ये अग्नितांडव, कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू

मुंबईतील चेंबूरमध्ये अग्नितांडव, कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू

मेट्रो 3 पहिल्या टप्प्याचे लोकार्पण, मोदींनी मानले जपान सरकारचे आभार

मेट्रो 3 पहिल्या टप्प्याचे लोकार्पण, मोदींनी मानले जपान सरकारचे आभार

मुंबई, ठाणेसारख्या शहरांना भविष्यासाठी तयार करायचं...मोदींना मांडला...

मुंबई, ठाणेसारख्या शहरांना भविष्यासाठी तयार करायचं...मोदींना मांडला...

प्रत्येकाला हक्काचे घर, नवीन गृह धोरण मसुद्यात काय, कुणाला होणार फायदा

प्रत्येकाला हक्काचे घर, नवीन गृह धोरण मसुद्यात काय, कुणाला होणार फायदा

काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला अटक, गोवंडी पोलिसांच

काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला अटक, गोवंडी पोलिसांच

दीड महिन्यानंतर या लोकांना नोकऱ्या मिळणार नाही...उद्धव ठाकरे गरजले

दीड महिन्यानंतर या लोकांना नोकऱ्या मिळणार नाही...उद्धव ठाकरे गरजले

नॉन-बायोलॉजिकल पीएम... काँग्रेसचे चार सवाल काय? कुणाचं ट्विट?

नॉन-बायोलॉजिकल पीएम... काँग्रेसचे चार सवाल काय? कुणाचं ट्विट?

मुंबईच्या पोटातून प्रवास; आरे ते बीकेसी, तिकीट इतकेच लागणार

मुंबईच्या पोटातून प्रवास; आरे ते बीकेसी, तिकीट इतकेच लागणार

दोन नेते महाराष्ट्र दौऱ्यावर; मोदी मुंबईत, तर राहुल गांधी कोल्हापुरात

दोन नेते महाराष्ट्र दौऱ्यावर; मोदी मुंबईत, तर राहुल गांधी कोल्हापुरात

अजित पवार गटाच्या भायखळा तालुकध्यक्षांचा अज्ञातांच्या हल्ल्यात मृत्यू

अजित पवार गटाच्या भायखळा तालुकध्यक्षांचा अज्ञातांच्या हल्ल्यात मृत्यू

पेसा भरतीवरुन तात्पुरता तोडगा, पेसा अंतर्गत भरतीचा विषय नेमका काय?

पेसा भरतीवरुन तात्पुरता तोडगा, पेसा अंतर्गत भरतीचा विषय नेमका काय?

आदिवासी आमदारांच्या आंदोलनानंतर सरकारकडून पेसा भरतीवर तोडगा, आता...

आदिवासी आमदारांच्या आंदोलनानंतर सरकारकडून पेसा भरतीवर तोडगा, आता...

आमदारांनी मंत्रालयाच्या जाळीवर मारल्या उड्या...काय आहे कारण

आमदारांनी मंत्रालयाच्या जाळीवर मारल्या उड्या...काय आहे कारण

मलाही जिवंत ठेवा मी जिवंत राहिलो तर... चव्हाणांच्या वक्तव्याने खळबळ

मलाही जिवंत ठेवा मी जिवंत राहिलो तर... चव्हाणांच्या वक्तव्याने खळबळ

राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी मोर्चेबांधणी; कुणाची लागली हो वर्णी

राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी मोर्चेबांधणी; कुणाची लागली हो वर्णी

अखेर आज तो सुदिन अवतरला; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

अखेर आज तो सुदिन अवतरला; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, लोकलचे नवीन वेळापत्रक जारी

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, लोकलचे नवीन वेळापत्रक जारी

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सात बेटांचे शहर म्हणूनही मुंबईची ओळख आहे. जगातील प्रमुख पाच शहरांमध्ये मुंबईची गणना केली जाते. 2011 च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या 1 कोटी 24 लाख 42 हजार 373 आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यात मुंबई विभागली असून मुंबईत अंधरेी, बोरीवली आणि कुर्ला हे तीन तालुके आहेत. तर एकूण 87 गावं आहेत. मुंबईची मुख्य भाषा मराठी हीच आहे. त्यानंतर कोळी व कोकणी, हिंदी आणि इंग्रजी या भाषाही मुंबईत मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात. 1942मध्ये महात्मा गांधीजींनी चलेजाव चळवळ मुंबईतूनच सुरू केली होती.

मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार, रिझर्व बँक अशा आर्थिक आणि महत्वाच्या संस्था मुंबईतच आहेत. तर प्रत्येकाला भुरळ घालणारी चित्रनगरी अर्थात बॉलिवूडही मुंबईतच आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी सुद्धा मुंबईतच आहे. सिद्धीविनायक, हाजी अली दर्गा, चैत्यभूमी, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी आणि माउंट मेरी चर्च आदी धार्मिक स्थळे मुंबईची वैशिष्ट्ये आहेत. मुंबईत सर्वधर्मीय सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. मात्र, गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव आणि दिवाळी मुंबईत मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. मुंबईमध्ये दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आदी सहा लोकसभा मतदारसंघ आहेत. मुंबईत एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात 26 आणि मुंबई शहर जिल्ह्यात एकूण 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. तर महापालिकेचे 227 वॉर्ड असून महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.

मुंबईतील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.

पुढे वाचा
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.