LIVE : ज्याचा घोटाळा असेल तोच भाजपात जातोय : जयंत पाटील

[svt-event title=”नागपूर : नागपुरात हलबा क्रांती सेनेचे जलसमाधी आंदोलन” date=”25/08/2019,3:51PM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपुरात हलबा क्रांती सेनेचे जल समाधी आंदोलन, जल समाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हलबा समाजाच्या आंदोलकांना पोलिसांनी आंदोलन आधीच ताब्यात घेतलं, हलबा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन [/svt-event] [svt-event title=”दफनविधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आणणाऱ्या मृतदेहाची गाडी पोलिसांनी रोखली” date=”25/08/2019,3:46PM” class=”svt-cd-green” ] दफनविधीसाठी  जिल्हाधिकारी कार्यालयाकडे […]

LIVE : ज्याचा घोटाळा असेल तोच भाजपात जातोय : जयंत पाटील
Follow us
| Updated on: Aug 26, 2019 | 10:38 AM

[svt-event title=”नागपूर : नागपुरात हलबा क्रांती सेनेचे जलसमाधी आंदोलन” date=”25/08/2019,3:51PM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपुरात हलबा क्रांती सेनेचे जल समाधी आंदोलन, जल समाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हलबा समाजाच्या आंदोलकांना पोलिसांनी आंदोलन आधीच ताब्यात घेतलं, हलबा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन [/svt-event]

[svt-event title=”दफनविधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आणणाऱ्या मृतदेहाची गाडी पोलिसांनी रोखली” date=”25/08/2019,3:46PM” class=”svt-cd-green” ] दफनविधीसाठी  जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आणणाऱ्या मृतदेहाची गाडी पोलिसांनी रोखली, जिल्हाधिकारी कार्यालयात दफनविधीसाठी मृतदेह आणले होते, बार्शी तालुक्यातील तांदुळवाडी गावातील लोकांना गेल्या 18 वर्षापासून स्मशानभूमी नाही, अनेक वेळा जिल्हा प्रशासनाला विनंती करुनही ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष, सोलापूर -तुळजापूर रस्त्यावरील हिप्परगा पोलिसांनी वाहन अडवले, गेल्या चार तासांपासून मृतदेह आणि नातेवाईक रस्त्यावरच [/svt-event]

[svt-event title=”ज्याचा घोटाळा असेल तोच भाजपात जातोय : जयंत पाटील” date=”25/08/2019,1:50PM” class=”svt-cd-green” ] ज्यांचा घोटाळा आहे तोच भाजपात जातोय, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्यांवर जयंत पाटलांनी टीका केली. बीड येथील गेवराईच्या सभेत जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं. [/svt-event]

[svt-event title=”बविआचा विद्यमान आमदार शिवसेनेत” date=”25/08/2019,12:59PM” class=”svt-cd-green” ] पालघर : बोईसर मतदारसंघातून सलग दोन निवडून आलेले बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार विलास तरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला ‘मातोश्री’वर, पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीच्या वर्चस्वाला खिंडार पडण्याची चिन्हं [/svt-event]

[svt-event title=”जायकवाडी परिसरात हायअलर्ट” date=”25/08/2019,11:15AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : जायकवाडी धरण परिसरात हाय अलर्ट, गुप्त माहितीमुळे धरणाची सुरक्षा वाढवली, पोलिस आणि धरण कर्मचाऱ्यांना सतर्कतेचा इशारा [/svt-event]

[svt-event title=”जळगावात मनसेच्या माजी शहराध्यक्षाची हत्या” date=”25/08/2019,10:50AM” class=”svt-cd-green” ] जळगावात मनसेच्या माजी शहराध्यक्षाची हत्या झाली आहे. सिंधी कॉलनी परिसरात घी घटना घडली. दगडाने ठेचून ही हत्या केली आहे. श्याम दीक्षित असं या मृताचं नाव आहे. [/svt-event]

[svt-event title=”नाशिक पुणे महामार्गवार तीन वाहनांचा अपघात, 6 जखमी” date=”25/08/2019,10:46AM” class=”svt-cd-green” ] नाशिक पुणे महामार्गवार तीन वाहनांचा अपघात झाला आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी शिवार येथे घडली. दुधाचा टँकर आणि दोन कारमध्ये विचित्र हा अपघात झाला आहे. अपघातात 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे. [/svt-event]

[svt-event title=”डहाणूत कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएमला आग” date=”25/08/2019,10:43AM” class=”svt-cd-green” ] पालघर येथील डहाणूमध्ये कोटक महिंद्र बँकेच्या एटीएमला आग लागली. एटीएम वाचलं असलं तरी आतील सर्व फर्नीचर जळून खाक झालं आहे. अग्नीशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. [/svt-event]

[svt-event title=”अरुण जेटलीचे पार्थिवावर आज अंत्यसंस्कार” date=”25/08/2019,8:46AM” class=”svt-cd-green” ] अरुण जेटली यांचे पार्थिव सकाळी 10 वाजता पक्ष कार्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. दुपारी 1 पर्यंत अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवले जाईल. [/svt-event]

[svt-event title=”नागपूर पोलिसांकडून 97 लाखांची सुपारी जप्त ” date=”25/08/2019,8:39AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर पोलिसांनी 60 टन सुपारी जप्त केली आहे. या सुपारीची किंमत 97 लाख रुपये आहगे. जबलपूर महामार्गावर देवलापार पोलीस स्टेशन हद्दीतली पोलिसांनी ही सुपारी जप्त केली. तस्करी करुन सुपारी मध्यप्रदेशातून नागपुरात आणली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात चारचाकी वाहनांच्या गोडाऊनला आग” date=”25/08/2019,8:31AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील वाघोली, वाघेश्वर मंदिराजवळ एका चारचाकी वाहनांच्या गोडाऊनला आग लागली. पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. या आगीत मोठ्या प्रमाणात स्पेअरपार्ट जळाले आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे. [/svt-event]

[svt-event title=”रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक” date=”25/08/2019,8:28AM” class=”svt-cd-green” ] रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. तिन्ही मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3.50 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने धावणार आहेत. विशेष म्हणजे या ब्लॉक दरम्यान हार्बर रेल्वे सेवा पूर्णपणे बंद असेल. सीएसएमटी ते पनवेल विशेष रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे धावल्या जातील. [/svt-event]

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.