सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांचं निलम गोऱ्हे यांना पत्र, आता विधान परिषदेत मोठ्या घडामोडींची दाट शक्यता

विधानसभेपाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधान परिषदेतही शिवसेना पक्षावर अधिकार सांगण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. 

सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांचं निलम गोऱ्हे यांना पत्र, आता विधान परिषदेत मोठ्या घडामोडींची दाट शक्यता
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 12:07 AM

मुंबई :  विधानसभेपाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधान परिषदेतही शिवसेना पक्षावर अधिकार सांगण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.  विधान परिषदेत शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उपसभापती नीलम गोऱ्हेंना पत्र पाठवलं आहे. शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतोद पदी निवड करण्याचा ठराव झाल्याचे पत्रात सूचित केले आहे. गट नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत प्रतोद नेमण्यासाठी उप सभापतींना पत्र दिले आहे.

प्रतोद नेमल्यानंतर पक्षाची अधिकृत भूमिका घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. उद्धव ठाकरे गटातील विधान परिषदेतील आमदारांना नव्या प्रतोदाचा व्हीप मान्य करावा लागणार, अन्यथा कारवाईची टांगती तलवार कायम असणार आहे. ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदेंना कोंडीत पकडण्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिला वार करण्यात येताना दिसत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.