ट्रॅक दुरुस्ती मशीनच रुळावरुन घसरलं, लोकल विस्कळीत

पालघर: ट्रॅक दुरुस्ती मशीनच रुळावरुन घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक सकाळी सकाळीच विस्कळीत झाली. पालघरजवळ ट्रॅक मशीन रुळावरुन घसरलं. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल 15-20 मिनिटे उशिरा धावत आहेत, तर लांब पल्ल्याच्या गाड्यांना एक ते दीड तासाचा विलंब झाला आहे. पालघर-केळवे रोड रेल्वे स्थानकदरम्यान अप लाईनवर रेल्वे ट्रॅक दुरुस्ती करणारे टॅम्पिंग मशीन (Tamping Machine-TTM) रुळावरुन घसरलं. रात्री […]

ट्रॅक दुरुस्ती मशीनच रुळावरुन घसरलं, लोकल विस्कळीत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

पालघर: ट्रॅक दुरुस्ती मशीनच रुळावरुन घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक सकाळी सकाळीच विस्कळीत झाली. पालघरजवळ ट्रॅक मशीन रुळावरुन घसरलं. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल 15-20 मिनिटे उशिरा धावत आहेत, तर लांब पल्ल्याच्या गाड्यांना एक ते दीड तासाचा विलंब झाला आहे.

पालघर-केळवे रोड रेल्वे स्थानकदरम्यान अप लाईनवर रेल्वे ट्रॅक दुरुस्ती करणारे टॅम्पिंग मशीन (Tamping Machine-TTM) रुळावरुन घसरलं. रात्री सव्वा दोनच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे रेल्वेसेवा पूर्ण विस्कळीत झाली होती.

पश्चिम रेल्वेची मुंबईकडे जाणारी वाहतूक मध्यरात्रीनंतर सुमारे तीन-चार तास ठप्प होती. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या किमान दीड-दोन तास विलंबाने धावत होत्या. विरार डहाणू रोड दरम्यान उपनगरीय सेवा विस्कळीत झाली होती.

सध्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, लांब पाल्याच्या गाड्या 1 ते अर्धा तास उशिराने धावत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.