उद्योगपती हिरानंदानी यांची 10 तासांपेक्षा जास्त ED चौकशी, बाहेर आल्यावर पाहा म्हणाले…

ED investigation of industrialist Niranjan Hiranandani : उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांची ईडी चौकशी संपली आहे. तब्ब्ल दहा तास त्यांची चौकशी सुरू होती, चौकशीनंतर हिरानंदानी काय म्हणाले जाणून घ्या.

उद्योगपती हिरानंदानी यांची 10 तासांपेक्षा जास्त ED चौकशी, बाहेर आल्यावर पाहा म्हणाले...
Follow us
| Updated on: Mar 04, 2024 | 11:08 PM

मुंबई : रिअल इस्टेट टायकून आणि उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांची ईडी चौकशी सुरू होती. ईडीकडून 10 तासांपेक्षाही अधिक काळ चौकशी झाली. (ED investigation of industrialist Niranjan Hiranandani) सोमवारी सकाळी 11.30 वाजल्यापासून त्यांना चौकशीसाठी सुरू झाली ते आता रात्री 10.30 वाजता चौकशी संपली आहे. फेमा (फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट) च्या उल्लंघनाच्या चौकशीसंदर्भात हजर झाले होते. आम्ही चौकशीला सहकार्य केलं असून ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या असंख्य प्रश्नांना मी उत्तर दिली असल्याची प्रतिक्रिया हिरानंदानी यांनी दिली आहे.

नेमका काय आरोप?

फेमा (फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट) च्या उल्लंघनाच्या चौकशीसंदर्भात हजर झाले. गेल्या महिन्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी निरंजन हिरानंदानी आणि दर्शन हिरानंदानी यांच्या मुंबईतील परिसर आणि इतर काही ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. यानंतर दोघांनाही या प्रकरणातील जबाब नोंदवण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आलं होतं.

महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये रिअल इस्टेट प्रकल्प असलेल्या हिरानंदानी समूहाच्या कंपन्यांना एफडीआय (परकीय थेट गुंतवणूक) म्हणून 400 कोटी रुपये मिळाले. या रकमेचा वापर विहित सरकारी निर्देशानुसार झाला नसल्याचाही आरोप आहे.  आयकर विभागाने मार्च 2022 मध्ये मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नई या तीन शहरांमध्ये पसरलेल्या हिरानंदानी ग्रुपच्या जवळपास 25 ठिकाणांवर छापे टाकले होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.