Ghatkopar Fire | घाटकोपरमध्ये कपड्याच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

घाटकोपर येथे कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नसून या गोदाम्तून धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत.

Ghatkopar Fire | घाटकोपरमध्ये कपड्याच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
GHATKOPAR FIRE
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 12:44 PM

मुंबई : घाटकोपर येथे कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नाही. मात्र या गोदामातून धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. या आगीचा एक व्हिडीओ सध्या समोर आला असून त्यावर या घटनेच्या भीषणतेचा अंदाज लावला जात आहे.

आग नेमकी का लागली ? कारण अस्पष्ट 

मिळालेल्या माहितीनुसार घाटकोपर परिसरात एक कपड्यांचा गोदाम आहे. याच गोदामाला आज सकाळी अचानकपणे आग लागली आहे. कपड्यांचा गोदाम असल्यामुळे त्याला काही क्षणात आग लागली. ही आग आता मोठ्या प्रमाणात पसरली आहे. आग नेमकी का लागली, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आकाशातील धुराचे लोट पाहून गोदामाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी अग्निशमन दलाला तत्काळ कळवले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या गाड्यांकडून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे

इतर बातम्या :

VIDEO: पश्चिम बंगालमध्ये मिनी लॉकडाऊन लागला, महाराष्ट्रात काय?, लॉकडाऊन झाला तर कसा असेल; विजय वडेट्टीवारांनी दिली माहिती

Mahadev Jankar | महादेव जानकरांनी दंड थोपटले, आगामी लोकसभा निवडणूक परभणीतून लढवणार

Weather Update | कडाक्याच्या थंडीत ढगाळ वातावरण, राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.