सलमान खान आणि बॉडीगार्डकडून मारहाण, पोलिसात तक्रार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलामान खान आणि त्याच्या बॉडीगार्डविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईच्या डी एन नगर पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार करण्यात आली आहे. सलमानने मारहाण केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण? सलमान खान काल संध्याकाळी डी एन नगर परिसरात सायकल चालवत होता. त्यावेळी एक व्यक्ती त्याचा व्हिडीओ शूट […]

सलमान खान आणि बॉडीगार्डकडून मारहाण, पोलिसात तक्रार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलामान खान आणि त्याच्या बॉडीगार्डविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईच्या डी एन नगर पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार करण्यात आली आहे. सलमानने मारहाण केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

सलमान खान काल संध्याकाळी डी एन नगर परिसरात सायकल चालवत होता. त्यावेळी एक व्यक्ती त्याचा व्हिडीओ शूट करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्ती जवळपास 20 मिनिटे सलमानचा व्हिडीओ बनवत राहिल्याने सलमानला राग आला.  रागाच्या भरात सलमानने त्या व्यक्तीचा मोबाईल जबरदस्तीने खेचून घेतला. त्याचबरोबर सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डने मारहाण केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.

यामुळे संबंधित व्यक्तीने सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डविरोधात डी एन नगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.

संबंधित बातम्या 

मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही : सलमान खान 

लवकरच ‘तेरे नाम’चा सीक्वल, सलमानच्या जागी कोण?   

करो मतदान…मोदींच्या आवाहनानंतर शाहरुखचा खास व्हिडीओ   

VIDEO : ‘झुम्मे की रात’ वर सलमानसोबत व्यंकटेशचा हटके डान्स 

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.