मुंबई लोकलचा जीवघेणा प्रवास, लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू

मुंबई लोकलच्या (Mumbai Local Accident) गर्दीने आणखी एका प्रवाशाचा जीव घेतला आहे. भरगच्च लोकलमधून पडल्याने एका 22 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला

मुंबई लोकलचा जीवघेणा प्रवास, लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू
Follow us
| Updated on: Dec 16, 2019 | 4:36 PM

मुंबई : मुंबई लोकलच्या (Mumbai Local Accident) गर्दीने आणखी एका प्रवाशाचा जीव घेतला आहे. भरगच्च लोकलमधून पडल्याने एका 22 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला (Dombivli Girl Death). चार्मी पासद (Charmi Pasad) असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान आज सकाळी 9 च्या सुमारास ही दुर्घटना घडली (Dombivli Girl Death).

चार्मी पासदने डोंबिवलीवरुन सकाळी 8.53 ची लोकल पकडली होती. मात्र गर्दीमुळे आत जाता न आल्यामुळे, ती बाहेरच लटकून राहिली. ट्रेन डोंबवलीच्या पुढे गेल्यानंतर, डोंबिवली आणि कोपर रेल्वेस्थानकादरम्यान, चार्मीचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. या दुर्घटनेमध्ये तिचा अंत झाला.

डोंबिवली स्टेशन हे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचं स्टेशन आहे. सकाळी या स्टेशनवरुन लोकल पकडणे हे अत्यंत जीवघेणं काम ठरत आहे. सकाळी लोकल इतक्या भरलेल्या असतात की डोंबिवलीमध्ये लोकल पकडणं अशक्य होतं. त्यामुळे अनेकांना लटकून, जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. या जीवघेण्या प्रवासाने अनेकांचे बळी घेतले आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.