LIVE :मुंबईत जोरदार पाऊस, हिंदमाता परिसरात गुडघाभर पाणी

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईसह उपनगरात पुन्हा एकदा दमदार बँटिंग (Mumbai rain) सुरु केली आहे. मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे.

LIVE :मुंबईत जोरदार पाऊस, हिंदमाता परिसरात गुडघाभर पाणी
Follow us
| Updated on: Sep 03, 2019 | 5:39 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईसह उपनगरात पुन्हा एकदा दमदार बँटिंग (Mumbai rain) सुरु केली आहे. मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच वसई विरारमध्ये महिनाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा दिला आहे. त्याशिवाय सततच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

LIVE UPDATE

[svt-event title=”दादर, हिंदमाता परिसरात गुडघाभर पाणी” date=”03/09/2019,5:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज” date=”03/09/2019,5:08PM” class=”svt-cd-green” ] नागपुर- – विदर्भात पुढचे दोन दिवस मुसळाधार पावसाचा अंदाज, विदर्भाच्या बऱ्याच भागात आज संततधार पाऊस, पुढचे पाच-सहा दिवस विदर्भात पाऊस कायम राहणार, नागपूर हवामान विभागाचं भाकीत [/svt-event]

[svt-event title=”वरळीत अनेक ठिकाणी पाणी साचलं” date=”03/09/2019,5:03PM” class=”svt-cd-green” ] #MumbaiRain – मुंबईसह उपनगरात जोरदार #पाऊस, वरळीत रस्त्यावर पाणी साचलं [/svt-event]

[svt-event title=”वरळीत रस्ते तुंबले” date=”03/09/2019,5:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कल्याण-कसारा दरम्यान डाऊन मार्गावर रेल्वे वाहतूक उशिरा” date=”03/09/2019,8:37AM” class=”svt-cd-green” ] कल्याण आणि कसारा दरम्यान रेल्वे वाहतूक उशिरा, डाऊन मार्गावर दहा मिनिटांनी रेल्वे वाहतूक उशिरा [/svt-event]

[svt-event title=”मुसळधार पावसामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी ओसरली” date=”03/09/2019,8:07AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे, आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आहे, लालबागच्या राजाच्या चरणी येणाऱ्या भक्तांना या पावसाचा फटका बसत आहे, भाविकांची गर्दी ओसरल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळत आहे, मात्र जे दुरुन आले आहेत, ते मात्र पावसात भिजत राजाच दर्शन घेत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”दादर, हिंदमाता परिसरात मुसळधार पाऊस ” date=”03/09/2019,8:03AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत सततच्या पावसामुळे अनेक सखल भागात दादर, हिंदमाता, माटुंगा या ठिकाणी पाणी साचले आहे. [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत रात्रभर पावसाची संततधार” date=”03/09/2019,8:03AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत रात्रभर पावसाची संततधार, सातांक्रुझ आणि कुलाबा वेधशाळेच्या माहितीनुसार, मुंबईत आतापर्यंत 30 ते 40 मिमी पावसाची नोंद [/svt-event]

[svt-event title=”पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम” date=”03/09/2019,8:00AM” class=”svt-cd-green” ] मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहे. [/svt-event]

[svt-event title=”पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने” date=”03/09/2019,7:58AM” class=”svt-cd-green” ] सततच्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे. [/svt-event]

[svt-event title=”मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस” date=”03/09/2019,7:57AM” class=”svt-cd-green” ] सोमवारी रात्रीपासून मुंबईत लालबाग, परळ, दादर, माटुंगा या ठिकाणी मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले. [/svt-event]

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.