ट्वीटर वरचे कू KOO चे खाते बंद, इलॉन मस्कवर भडकले कूचे संस्थापक

इलॉन मस्कने ट्वीटरची खरेदी केल्यानंतर आता त्यांचा भारतात प्रतिस्पर्धी ठरू पाहणाऱ्या कू KOO चे ट्वीटरवरील खातेच बंद केले आहे. त्यामुळे कूच्या संस्थापकांनी आगपाखड केली आहे.

ट्वीटर वरचे कू KOO चे खाते  बंद, इलॉन मस्कवर भडकले कूचे संस्थापक
koovstwitterImage Credit source: koovstwitter
Follow us
| Updated on: Dec 17, 2022 | 4:01 PM

मुंबई :  मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्वीटरने  ( Twitter ) अनेक पत्रकारांचे अकाऊंट (account ) सस्पेंड केल्यानंतर आता त्यांचा भारतातील स्पर्धक असलेल्या कू KOO चे अकाऊंट सस्पेंड केले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे या दोन कंपन्यांमध्ये खडाजंगी उडणार आहे. सोशल मिडीया प्लॅटफॉर्म कू चे अकाऊंट सस्पेंड केल्यामुळे आता इलॉन मस्क ( Elon Musk ) आणखी काय काय चमत्कार करणार आहेत याची उत्सुकता लागली आहे.

ट्वीटरने जगभरातील जानेमाने पत्रकारांची ट्वीटर खाती नुकतीच बंद करून टाकत एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यातच आता ट्वीटरचे प्रमुख असलेल्या इलॉन मस्क यांनी थेट त्याचे भारतातील स्पर्धक असलेल्या कू चे खाते बंद केले आहे.

कूचे को फाऊंडर मयंक बिदावत यांनी ट्वीटरवर लांबलचक ट्वीटर थ्रेड शेअर केला आहे. आणि याबाबत मयंक यांनी मस्क यांचा खरपूस समाचार घेतला आहे. मयंक बिदावत यांनी म्हटले आहे की, कू चे एक अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. का तर आम्ही ट्वीटरचे तगडी स्पर्धा देत आहोत. Mastodon चे खातेही आज बॅन केले आहे.

ही काही फ्री स्पीच आहे काय ? आपण कोणत्या जगात जगत आहोत..? हे काय चालले आहे ? इलॉन मस्क ट्वीटरने अनेक पत्रकारांची खाती बंद केली आहेत. यामागे कारण दिले आहे की यांनी मस्क यांचा रियल टाइम लोकेशन शेअर केला होता. याबरोबरच मॅस्टॉडनचे खातेही बंद केले आहे. ही सुद्धा एक मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट आहे. परंतू ती ओपन सोर्स नेटवर्क वर काम करते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.