LIVE : मुंबईतील 20 पूल पावसाळा आधी बंद होणार

[svt-event title=”मुंबईतील 20 पूल पावसाळा आधी बंद होणार” date=”18/05/2019,9:24AM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील 20 पूल पावसाळा आधी बंद होणार, रेल्वे अधिकारी, महापालिका अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्यातील बैठकीदरम्यान निर्णय, फूट ओव्हर आणि रेल्वे पूलाचा यात प्रामुख्याने समावेश [/svt-event] [svt-event title=”मुंबई शहर 21 मे पासून अंधारात जाणार” date=”18/05/2019,9:17AM” class=”svt-cd-green” ] मुंबई शहर 21 मे पासून अंधारात जाणार, […]

LIVE : मुंबईतील 20 पूल पावसाळा आधी बंद होणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

[svt-event title=”मुंबईतील 20 पूल पावसाळा आधी बंद होणार” date=”18/05/2019,9:24AM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील 20 पूल पावसाळा आधी बंद होणार, रेल्वे अधिकारी, महापालिका अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्यातील बैठकीदरम्यान निर्णय, फूट ओव्हर आणि रेल्वे पूलाचा यात प्रामुख्याने समावेश [/svt-event]

[svt-event title=”मुंबई शहर 21 मे पासून अंधारात जाणार” date=”18/05/2019,9:17AM” class=”svt-cd-green” ] मुंबई शहर 21 मे पासून अंधारात जाणार, टाटा पॉवरकडून वीज पुरवठा खंडीत केला जाणार , बेस्टने टाटा पॉवर 561 कोटी रुपये थकवल्यामुळे टाटा पॉवरचा निर्णय, तातडीन पैसे न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार, टाटा पॉवरकडून बेस्ट प्रशासनाला नोटीस [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात रेल्वेला अपघात घडवण्याचा प्रयत्न” date=”18/05/2019,9:12AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात रेल्वेला अपघात घडवण्याचा प्रयत्न, लोखंडी रॉडचे तुकडे रेल्वे ट्कवर टाकून अपघात घडवण्याचा प्रयत्न, रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली, आतापर्यंत 7 ते 8 वेळा अपघात घडवण्याचा प्रयत्न [/svt-event]

[svt-event title=”अकोला- वाशिम बायपास रोड वर राठी प्लायवूड कंपनीला भीषण आग” date=”18/05/2019,8:12AM” class=”svt-cd-green” ] अकोला- वाशिम बायपास रोड वर राठी प्लायवूड कंपनीला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र आगीमुळे कंपनीतील प्लायवूड जळून खाक, आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी, [/svt-event]

[svt-event title=”LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी” date=”18/05/2019,8:09AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.