LIVE : सांगोल्यातील शेकाप नेते भाऊसाहेब रुपनर शिवसेनेच्या वाटेवर
[svt-event title=”सांगोल्यातील शेकाप नेते भाऊसाहेब रूपनर शिवसेनेच्या वाटेवर” date=”05/10/2019,11:23AM” class=”svt-cd-green” ] पंढरपूर : सांगोल्यातील शेकाप नेते भाऊसाहेब रूपनर शिवसेनेच्या वाटेवर, आज दुपारी मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, शेकापने उमेदवारी कापल्याने रूपनर नाराज, शेकापचे उमेदवार अनिकेत देशमुखांच्या अडचणीत वाढ [/svt-event] [svt-event title=”आरे वृक्षतोडीप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून सरकारवर टीका ” date=”05/10/2019,9:23AM” class=”svt-cd-green” ] […]
[svt-event title=”सांगोल्यातील शेकाप नेते भाऊसाहेब रूपनर शिवसेनेच्या वाटेवर” date=”05/10/2019,11:23AM” class=”svt-cd-green” ] पंढरपूर : सांगोल्यातील शेकाप नेते भाऊसाहेब रूपनर शिवसेनेच्या वाटेवर, आज दुपारी मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, शेकापने उमेदवारी कापल्याने रूपनर नाराज, शेकापचे उमेदवार अनिकेत देशमुखांच्या अडचणीत वाढ [/svt-event]
[svt-event title=”आरे वृक्षतोडीप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून सरकारवर टीका ” date=”05/10/2019,9:23AM” class=”svt-cd-green” ]
#AareyForest : आरे वृक्षतोडीप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून सरकारवर टीका #SaveAarey #Aarey pic.twitter.com/iy4LNf5ksZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 5, 2019
[/svt-event]
[svt-event title=”आरेच्या प्रवेशद्वारावर पोलिसांचा फौजफाटा, नागरिकांना आरेमध्ये जाण्यास मनाई” date=”05/10/2019,9:23AM” class=”svt-cd-green” ] रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मेट्रोसाठी आरेतील वृक्षतोड करण्यात आली. त्यामूळे संतप्त झालेले नागरिक आरेकडे जाऊ नये म्हणून अरेच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवत नागरिकांना आरेमध्ये प्रवेश करण्यास मनाई केली आहे. [/svt-event]
[svt-event title=”कोल्हापुरात आघाडींच्या नेत्यांची बैठक ” date=”05/10/2019,9:16AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात शरद पवार यांनी आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. पंचशील हॉटेलमध्ये ही बैठक सुरु आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीही यावेळी उपस्थित आहेत. [/svt-event]
[svt-event title=”शिवडीचे शिवसेना आमदार अजय चौधरींच्या प्रचाराला आजपासून सुरुवात ” date=”05/10/2019,9:11AM” class=”svt-cd-green” ] शिवडी लालबाग विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार अजय चौधरी आजपासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत. यांच्या पहिल्या प्रचार फेरीचा शुभारंभ लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या पवित्र स्थळापासून सुरु होणार आहे. [/svt-event]