LIVE : इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा
[svt-event title=”इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा” date=”31/10/2019,6:08PM” class=”svt-cd-green” ] BREAKING इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर, भाजपचं संख्याबळ 105 वरुन 116 वर pic.twitter.com/jJMmymlEEB — TV9 Marathi (@TV9Marathi) October 31, 2019 [/svt-event] [svt-event title=”अमित शाह 2 नोव्हेंबरला मुंबईत येणार, सूत्रांची माहिती” […]
[svt-event title=”इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा” date=”31/10/2019,6:08PM” class=”svt-cd-green” ]
BREAKING इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर, भाजपचं संख्याबळ 105 वरुन 116 वर pic.twitter.com/jJMmymlEEB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 31, 2019
[/svt-event]
[svt-event title=”अमित शाह 2 नोव्हेंबरला मुंबईत येणार, सूत्रांची माहिती” date=”31/10/2019,5:22PM” class=”svt-cd-green” ]
#BREAKING : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह 2 नोव्हेंबरला मुंबईत येणार, शिवसेना-भाजपच्या तिढ्यावर चर्चेसाठी अमित शाह मुंबईत येणार असल्याची सूत्रांची माहिती @BJP4Maharashtra pic.twitter.com/m071SaVSr6
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 31, 2019
[/svt-event]
[svt-event title=”मुलुंडमध्ये पीएमसी खातेधारकाचा मृत्यू ” date=”31/10/2019,1:23PM” class=”svt-cd-green” ] मुलुंडमध्ये पीएमसी खातेधारकाचा मृत्यू झाला. केशुमल हिंदुजा असं मृत खातेधारकाचे नाव आहे. छातीत दुखत असल्यामुळे त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पण ह्रदय विकारामुळे त्यांचा मृत्यू झाला. [/svt-event]
[svt-event title=”शिवसेनेसोबत जाण्यासाठी काँग्रेस हायकमांडचा रेड सिग्नल ” date=”31/10/2019,12:50PM” class=”svt-cd-green” ] राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम आहे. यामध्येच काँग्रेस हायकमांडने शिवसेनेसोबत जाण्यासाठी रेड सिग्नल दिला आहे. सत्तेसाठी शिवसेनेला कुठलीही मदत नको, अशी भूमिका हायकमांडची आहे. शिवसेनेला सहकार्य करण्यावरुन काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद सुरुय. [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादेत शेतकऱ्यांसाठी अब्दुल सत्तार यांचा भव्य मोर्चा” date=”31/10/2019,12:47PM” class=”svt-cd-green” ] शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी सिल्लोड शहरात आमदार अब्दुल सत्तार यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चासाठी सिल्लोड तालुक्यातील हजारो शेतकरी दाखल. [/svt-event]
[svt-event title=”शिवसेना बैठकीला जाण्यापूर्वी आदित्य ठाकरेंचे ट्वीट, वरळीला ए+ बनवू ” date=”31/10/2019,12:41PM” class=”svt-cd-green” ]
सोबत सुनील शिंदे जी, सचिन अहिर जी, आशिष चेंबूरकर जी, हेमांगी वरळीकर जी, किशोरी पेडणेकर जी, स्नेहल आंबेकर जी, दत्ता नरवणकर जी, संगीता अहिर जी आणि सर्वच शिवसेना पदाधिकारी असताना, वरळीला A+ नक्कीच बनवू .
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 31, 2019
[/svt-event]
[svt-event title=”बँकेचे कर्ज, पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांची विहिरीत उडी” date=”31/10/2019,11:35AM” class=”svt-cd-green” ] डोक्यावर बँकेचे कर्ज व पिकांची नासाडी झाल्याने शेतकऱ्याने वैतागून विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. मालेगाव तालुक्यातील वडणेर खकुर्डी येथील घटना आहे. केदा मोठाभाऊ देवरे, असं या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याच्या डोक्यावर तीन लाख रुपयांचे कर्ज आहे. डाळींब बाग व कांदा पीक खराब झाल्यामुळे त्याने आत्महत्या केली, असं नातेवाईकांचे म्हणणे आहे. [/svt-event]
[svt-event title=”राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ रुग्णालयात दाखल” date=”31/10/2019,11:13AM” class=”svt-cd-green” ]
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ रुग्णालयात दाखल, मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार, उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने सकाळी रुग्णालयात दाखल pic.twitter.com/uAlbtLw387
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 31, 2019
[/svt-event][svt-event title=”शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांसोबतची बैठक 20 मिनिटात संपली ” date=”31/10/2019,10:52AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली. या भेटीनंतर एक बैठक घेण्यात आली. ही बैठक अवघ्या 20 मिनिटात आटोपण्यात आली. या बैठकीत कोणतीही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही, असं सांगण्यात येत आहे. [/svt-event]
[svt-event title=”उसने पैसे मागितल्याच्या कारणातून 40 वर्षीय इसमाची हत्या ” date=”31/10/2019,10:42AM” class=”svt-cd-green” ] उसने पैसे मागितल्यामुळे 40 वर्षीय माणसाची हत्या करण्यात आली आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा येथे ही घटना घडली. बाळू बजरंग पवार यांची दगडाने ठेचून हत्या केली आहे. जामखेड पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ खर्डा गावात बंद पुकारण्यात आला आहे. [/svt-event]
[svt-event title=”ज्यांची बुद्धी भ्रष्ट त्यांचा विनाश : संजय राऊत” date=”31/10/2019,10:12AM” class=”svt-cd-green” ]
शिवसेना लहान मुलांचा पक्ष नाही, समसमान वाटप याचा अर्थ काय? त्यात मुख्यमंत्री पद येत नाही का? भाजप नेते जर पर्याय आहे म्हणत असतील, तर सेनेकडे पर्याय नाही का? आता प्रस्ताव नाही तर थेट चर्चा व्हावी, भाजपकडे बहुमत असेल तर सत्तेचा दावा करावा – संजय राऊत https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/y0OxyFxb6e
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 31, 2019
[/svt-event]
[svt-event title=”राज्यात वेगळ्या समीकरणांची नांदी?” date=”31/10/2019,10:07AM” class=”svt-cd-green” ] शिवसेना-भाजपाच्या सत्तेच्या राजकारणात काय भूमिका घ्यायची यावर दोन्ही काँग्रेसमध्ये चर्चा,काल रात्री काँग्रेस,राष्ट्रवादीच्या नेत्यांची झाली बैठक, सद्य राजकीय स्थितीवर दोन्ही पक्षांची चर्चा,सध्या दोन्ही पक्ष थांबा आणि वाट पहा या भूमिकेत,राज्यात वेगळ्या समीकरणांच्या नांदीची चिन्हं [/svt-event]
[svt-event title=”काँग्रेस नेते शरद पवारांच्या भेटीला” date=”31/10/2019,10:01AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस नेते शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण बैठकीला उपस्थित, शरद पवारांसोबत बैठक सुरू [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात राष्ट्रवादीचे काम केल्याने तरुणावर खुनी हल्ला” date=”31/10/2019,9:22AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केल्याने एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. तरुणावर खुनी हल्ला झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. सुमीत बाबर (36) असं हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. 20 ते 25 जणांनी सुमितवर हल्ला केला आहे. [/svt-event]
[svt-event title=”मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत रन फॉन युनिटी कार्यक्रमाचे आयोजन ” date=”31/10/2019,9:15AM” class=”svt-cd-green” ] मुंबईतही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉन युनिटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे उपस्थित होते. [/svt-event]
[svt-event title=”अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान, चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या” date=”31/10/2019,9:10AM” class=”svt-cd-green” ] अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. विदर्भात पावसामुळे सोयाबीन आणि कापसाचे नुकसान झाले. यवतमाळ जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी, तर वाशिम आणि बुलडाण्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. [/svt-event]
[svt-event title=”रन फॉर युनिटी कार्यक्रमात नाशिक पोलिसांचा झिंगाट डान्स” date=”31/10/2019,9:02AM” class=”svt-cd-green” ] दरवर्षी नाशिकमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावेळी या कार्यक्रमात नाशिक पोलिसांनी झिंगाट डान्स केला. तसेच पोलीस अधिकार, कर्मचारीही या एकता दौडमध्ये सहभागी होतात. [/svt-event]
[svt-event title=”सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकदा दौड ” date=”31/10/2019,8:59AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड आयोजित करण्यात आली आहे. वल्लभभाई पटले आणि दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना अभिवादन करुन दौडला सुरुवात, एकात्मतेची शपथ घेऊन विधान भवनातून दौड सुरुवात, [/svt-event]