LIVE : चिपळूणमध्ये पूर, एकाचा मृत्यू

दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE : चिपळूणमध्ये पूर, एकाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 16, 2019 | 9:25 AM

[svt-event title=”चिपळूणमध्ये पूर, एकाचा मृत्यू” date=”16/07/2019,9:23AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी : चिपळूणमध्ये पूर, पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू, चिपळूणच्या भोगाळे परिसरात सापडला मृतदेह, चिपळूण पोलीस घटनास्थळी दाखल [/svt-event]

[svt-event title=”चाळीसगावात बँकेत दरोडा, शहरात खळबळ” date=”16/07/2019,9:25AM” class=”svt-cd-green” ] चाळीसगाव : हिरापूर रोडवरील जिल्हा बँकेत दरोडा, बँकेत प्रवेश करुन दरोडेखोरांकडून सामानाची तोडफोड, घटनेने शहरात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल, पोलिसांकडून पंचनामा सुरु [/svt-event]

[svt-event title=”नाशकात शिवसेना-भाजपमध्ये पोस्टर वॉर” date=”16/07/2019,8:33AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : शिवसेना-भाजपमध्ये पोस्टर वॉर, शिवसेनेने भाजप कार्यालयासमोर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असं बॅनर लावलं, भाजप नेत्या सरोज पांडे यांच्या वक्तव्यानंतर भाजप-शिवसेनेत जुंपली [/svt-event]

[svt-event title=”गुरुवारपासून विदर्भात पाऊस, हवामान विभागाचा अंदाज ” date=”16/07/2019,8:36AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : विदर्भाच्या काही भागात पावसाचा अंदाज, गुरुवार आणि शुक्रवारी विदर्भात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज [/svt-event]

[svt-event title=”सिद्धीविनायक ट्रस्ट तिवरे ग्रामस्थांच्या मदतीला” date=”16/07/2019,8:41AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : रत्नागिरीतील तिवरे धरण फुटी प्रकरणानंतर सिद्धीविनायक ट्रस्ट तिवरे ग्रामस्थांच्या मदतीला, सिद्धीविनायक मंदिर न्यास ग्रामस्थांच्या पुर्नवसनासाठी करणार मदत, शाळा आणि घरे बांधून देण्यासाठी भरीव निधी देणार, सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”निम्मा महाराष्ट्र पुन्हा दुष्काळाच्या वाटेवर?” date=”16/07/2019,8:31AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : राज्यात 270 तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस, पावसामुळे तालुक्यात भीषण संकट, कमी पावसामुळे शेतकरी हवालदिल, कृषी विभागाच्या आकडेवारीने चिंता वाढवली, महाराष्ट्र दुष्काळाच्या वाटेवर असल्याची भीती [/svt-event]

[svt-event title=”अजिंठा लेणी परिसरात गावगुंडांच्या पार्ट्या, पोलिसांचं दुर्लक्ष” date=”16/07/2019,8:44AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : अजिंठा लेणी आणि धबधब्याला व्यसनांधाचा विळखा, अजिंठा लेणी आणि धबधबा परिसरात दारु पार्ट्या, पर्यटन स्थळावर परिसरातील गावगुंडाची हुक्का पार्टी, पर्यटन स्थळी येणाऱ्या पर्यटक आणि महिलांना व्यसनांधाचा त्रास, पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष [/svt-event]

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.