Live Update : अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

| Updated on: Oct 23, 2020 | 3:22 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज, मुंबई-महाराष्ट्रातील मोठ्या घडामोडी एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर (Live Update Breaking News)

Live Update : अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर
Follow us on

[svt-event title=”शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींंचं पॅकेज जाहीर, पण मदत नेमकी कशी मिळणार?” date=”23/10/2020,3:22PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”शेतकऱ्यांना नेमकी मदत कशी मिळणार?” date=”23/10/2020,3:07PM” class=”svt-cd-green” ] शेती, फळपिकांसाठी हेक्टरी वाढीव मदत एकूण केंद्राकडून येणं 38 हजार कोटी रुपये आहे पण मिळालेले नाहीत. अद्यापपर्यंत पूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्राचे पथक पाहणीसाठी आलेले नाही. आम्ही दोन तीनदा विनंती केली आहे या आपत्तीत 10 हजार कोटी रुपये मदत देण्याचे निश्चित केले आहे. यात रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा समावेश आहे दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल पैशाची ओढाताण आहे,पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा आमचा शब्द आहे जिरायत, बागायत जमिनीसाठी 6800 प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे त्यामुळे आम्ही ती प्रति हेक्टरी 10 हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे फळपिकांसाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर ऐवजी 25 हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल आज पूर व अतिवृष्टीग्रस्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात आज वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री ॲड अनिल परब उपस्थित होते [/svt-event]

[svt-event title=”अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर” date=”23/10/2020,2:46PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”केंद्राकडून राज्य सरकारचे हक्काचे 38 हजार कोटी येणे बाकी” date=”23/10/2020,2:46PM” class=”svt-cd-green” ] केंद्राकडून राज्य सरकारचे हक्काचे 38 हजार कोटी येणे बाकी, स्मरणपत्र पाठवले, नुकसानाची पाहणीसाठी केंद्रीय पथक अद्याप आलेले नाही [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीग्रस्ताना मदतीबाबत आढावा बैठक” date=”23/10/2020,1:54PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्ताना मदतीबाबतच्या आढावा बैठक वर्षा येथे होत आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल परब, विजय वडेट्टीवार व्हीसीद्वारे आणि मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, मुख्य सचिव संजय कुमार, यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित आहेत [/svt-event]

[svt-event title=”अतिवृष्टीग्रस्तांबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री आजच बैठक घेणार” date=”23/10/2020,12:31PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘वर्षा’ येथे दाखल” date=”23/10/2020,12:30PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”खडसेंच्या पुनर्वसनासाठी आटापिटा” date=”23/10/2020,12:12PM” class=”svt-cd-green” ] कृषीमंत्रिपद सोडण्यासाठी दादाभुसे तयार, खडसेंसाठी नियोजन मडळाचं कार्यकारी अध्यक्षपद? [/svt-event]

[svt-event title=”बिहारचे सुपुत्र गलवान खोऱ्यात शहीद झाले, देशाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर होते, त्यांना नमन : पंतप्रधान मोदी” date=”23/10/2020,11:13AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event][svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह” date=”23/10/2020,11:05AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”…तर खडसेंना मुख्यमंत्रिपदावर दावा करता आला असता” date=”23/10/2020,10:51AM” class=”svt-cd-green” ] …एकनाथ खडसे यांनी भाजपचं प्रदेशाध्यक्षपद सोडलं. त्यावेळी त्यांनी तब्येतीचं कारण दिलं, ते पार्टीचे प्रदेशाध्यक्ष झाले असते, तर त्यांना मुख्यमंत्रिपदावर दावा करता आला असता : रावसाहेब दानवे [/svt-event]

[svt-event title=”आज होणारी मंत्रिमंडळाची बैठक रद्द” date=”23/10/2020,10:02AM” class=”svt-cd-green” ] आज होणारी मंत्रिमंडळाची बैठक रद्द, मंत्रिमंडळाची बैठक पुढील आठवड्यात होणार, उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित असल्याने बैठक पुढे ढकलली, बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात होणार होता निर्णय, शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रतीक्षा करवी लागणार [/svt-event]

[svt-event title=”एकनाथ खडसेंचा आज राष्ट्रवादीत प्रवेश” date=”23/10/2020,9:43AM” class=”svt-cd-green” ] एकनाथ खडसेंचा आज राष्ट्रवादीत प्रवेश, मुंबईत होणार पक्षप्रवेश सोहळा, खडसेंमुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकारण बदलणार, खडसेंसोबत 8 ते 10 माजी आमदार राष्ट्रवादीत जाणार असल्याची माहिती [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत शॉपिंग मॉलला भयंकर आग” date=”23/10/2020,9:38AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत शॉपंग मॉलला भयंकर आग,11 तासांनंतरही आग नियंत्रणात नाही, आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु, आग विझवण्यासाठी अग्निशमनदलाकडून कसरत, अद्याप कुठलीही जीवितहानी नाही, 700 लोकांना बाहेर काढल्याची माहिती [/svt-event]

[svt-event title=”होडीतून नदी पार करताना तिघे बुडाले” date=”23/10/2020,9:01AM” class=”svt-cd-green” ] बीड: होडीतून नदी पार करताना तिघे बुडाले, वडवणी तालुक्यातील खळवट लिंबगाव येथील घटना, शेतातून घरी जाताना घडली घटना, तिघांचाही शोध सुरु [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात रेल्वे अपघातात 21 महिन्यांत 500 जणांचा मृत्यू” date=”23/10/2020,8:34AM” class=”svt-cd-green” ] नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत 21 महिन्यांत 500 जणांचा मृत्यू, रुळ ओलांडताना 79 तर रेल्वेतून पडून 131 जणांचा मृत्यू, 44 जणांच्या आत्महत्या, तर 13 जणांचा रेल्वे प्लॅटफॉर्मवर पडून मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील नागपाड्यातील मॉलमधील आग धुमसतीच, अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी” date=”23/10/2020,8:29AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह” date=”23/10/2020,7:06AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]