Live Update : शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा मालमत्ता कर माफ करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज, मुंबई-महाराष्ट्रातील मोठ्या घडामोडी एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर (Live Update Breaking News)
[svt-event title=”शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा मालमत्ता कर माफ करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा” date=”08/11/2020,2:12PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवण्यावर जी टीका होत आहे, त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. यावेळी, मिठागरात मिठाचा खडा टाकू नका. कुणाच्याही टीकेची पर्वा न करता मुंबईकरांच्या हितासाठी कामं करणारच असं ठाकरे म्हणाले. [/svt-event]
[svt-event title=”कापूस, तूर खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश दिले आहेत : ठाकरे” date=”08/11/2020,2:07PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. यावेळी यांनी राज्यातील तूर, कापूस खरेदी केंद्रे सुरु करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले आहे. जिथे खरेदी केंद्रं सुरु झालेले नाहीत, त्या ठिकाणीही लवकरच शेतीमालाची खरेदी केली जाईल असेही ते म्हणाले. [/svt-event]
[svt-event title=”मुंबईकरांच्या हितासाठी टिकेची पर्वा करणार नाही : ठाकरे” date=”08/11/2020,2:01PM” class=”svt-cd-green” ]
#Breaking: आरेतील कार डेपो कांजूरमार्ग हलवला, मुंबईकरांच्या हिताचे जे असेल ते टीकेची पर्वा न करता करणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/9D2G2Wzi8R
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 8, 2020
[/svt-event][svt-event title=”फटाके वाजवण्याचा आनंद असतो, पण प्रदूषण वाढत आहे : ठाकरे ” date=”08/11/2020,1:59PM” class=”svt-cd-green” ]
LIVE : फटाके वाजवण्याचा आनंद असतो, पण धूर आणि प्रदूषण वाढतं आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह https://t.co/ImprYhMJl7 #UddhavThackeray @OfficeofUT pic.twitter.com/n02ARSQXWh
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 8, 2020
[/svt-event]
[svt-event title=”गेले काही दिवस कोरोना वाढत होता, काही जण टीका करत होते : मुख्यमंत्री उद्धव” date=”08/11/2020,1:51PM” class=”svt-cd-green” ]
LIVE : गेले काही दिवस कोरोना वाढत होता, काही जण टीका करत होते – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह https://t.co/ImprYhMJl7 #UddhavThackeray @OfficeofUT pic.twitter.com/6s7AXvSpPb
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 8, 2020
[/svt-event]
[svt-event title=”डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आहे : ठाकरे” date=”08/11/2020,1:50PM” class=”svt-cd-green” ] राज्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीर उद्धव ठाकरेंनी जनतेला खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी मुंबई, राज्यात कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवता आल्याचे ते म्हणाले. पण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्यावी लागेल असं त्यांनी सांगितलं. [/svt-event]
[svt-event title=” फटाक्यांवर बंदीपेक्षा, एकमेकांना सहकार्य करा : ठाकरे” date=”08/11/2020,1:41PM” class=”svt-cd-green” ]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे LIVE https://t.co/38adnksIpx
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 8, 2020
[/svt-event]
[svt-event title=”दवाळीच्या सर्व जनतेला सुभेच्छा, जनतेच्या सहकार्याला तोड नाही : उद्धव ठाकरे” date=”08/11/2020,1:36PM” class=”svt-cd-green” ]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे LIVE https://t.co/38adnksIpx
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 8, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे थोड्याच वेळात राज्यातील जनतेला संबोधन” date=”08/11/2020,12:55PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (8 नोव्हेंबर) राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. दुपारी 1.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. दिवाळी, बिहार निवडणुकीचे अंदाज आणि अमेरिकेच्या निवडणुकीचा निकाल या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी काय संवाद साधणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (CM Uddhav Thackeray will address Maharashtra Today) [/svt-event]
[svt-event date=”08/11/2020,12:46PM” class=”svt-cd-green” ] रायगड : अर्णव गोस्वामी यांना तळोजा कारागृहातील क्वॉरन्टाईन सेंटरमध्ये हलवले, अर्णव समर्थक आणि पोलीस समर्थक एकमेकांना भिडले, दोन्ही समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक, पोलिसांनी हस्तक्षेप करून समर्थकांना पांगवले [/svt-event][svt-event title=”अर्णव गोस्वामी यांचा शारीरिक छळ- नारायण राणे” date=”08/11/2020,12:08PM” class=”svt-cd-green” ]
#ArnabGoswami यांचे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये असूूूूनही वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्यांचा शारीरिक छळ राज्य सरकार व पोलिसांनी चालवलाय. राज्य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होतेय. गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका झाल्यास, त्याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल. pic.twitter.com/BSH79hpNOh
— Narayan Rane (@MeNarayanRane) November 8, 2020
[/svt-event]
[svt-event title=”अर्णव गोस्वामी यांचा शारीरिक छळ- नारायण राणे” date=”08/11/2020,12:07PM” class=”svt-cd-green” ] अर्णव गोस्वामी यांचा शारीरिक छळ- नारायण राणे अर्णव गोस्वामी यांचा शारीरिक छळ, भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा आरोप. प्रकरण उच्च न्यायालयात असूनही वारंवार वेगवेगळ्या तुरुंगात हलवून गोस्वामी यांचा राज्य सरकार आणि पोलिसांकडून शारीरिक छळ. राज्य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होतेय. गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका झाल्यास राज्य सरकारची जबाबदारी- नारायण राणे [/svt-event]
[svt-event title=”मराठा जोडो अभियान मुंबईतील खार दांडा परिसरात दाखल” date=”08/11/2020,11:41AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : मराठा जोडो अभियान मुंबईतील खार दांडा परिसरात दाखल, मराठा जोडो अभियानाला चांगला प्रतिसाद, मराठा समन्वयांकडून मराठा समाजाची मोट बांधण्याची मोहीम सुरू, अभियानातील समन्वयकांकडून सरकारच्या अन्यायकारक भूमिका सांगण्याचे काम [/svt-event]
[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 1.30 वाजता जनतेशी संवाद साधणार” date=”08/11/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 1.30 वाजता जनतेशी संवाद साधणारhttps://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/bdgggJvcnY
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 8, 2020
[/svt-event][svt-event title=”अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णव गोस्वामी यांची तळोजा कारागृहाच्या क्वॉरन्टाईन सेंटरमध्ये रवानगी” date=”08/11/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ]
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णव गोस्वामी यांची तळोजा कारागृहाच्या क्वॉरन्टाईन सेंटरमध्ये रवानगीhttps://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/XXcFRDoKoY
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 8, 2020
[/svt-event]
[svt-event title=”नगर-दौंड रोडवर भीषण अपघात, दोन ठार” date=”08/11/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर : नगर-दौंड रोडवर भीषण अपघात, दोन ठार, ट्रक-बोलेरो जीपची जोरदार धडक, माथाडी कामगार निरीक्षक आणि चालकाचा मृत्यू , अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत [/svt-event]
[svt-event title=”मुंबईतील जांबोरी मैदानात मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार” date=”08/11/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : जांबोरी मैदानात मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार, आंदोलकांकडून सरकारविरोधात घोषणा, मेडीकल, इंजिनियरिंग, 11 वी प्रवेशाचा मुद्दा प्रलंबित, सरकार ऊदासिन असल्याचा आंदोलकांचा आरोप, लवकरच हे आंदोलन तीव्र करणार असल्याचा आंदोलकांचा इशारा [/svt-event]
[svt-event title=”कोल्हापूर : मनपा निवडणुकीच्या हालचालींना वेग, जानेवारीत निवडणुकीची शक्यता” date=”08/11/2020,8:54AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : कोरोना संसर्ग नियंत्रणात येताच कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक घेण्यासाठी प्रशासनाने आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. येत्या जानेवारी महिन्यात मनपा निवडणूक होण्याची शक्यता आहे. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार आहेत. निवडणुकीनंतर पुन्हा तिन्ही पक्षांत आघाडीची होण्याची शक्यता आहे. [/svt-event]
[svt-event title=”आता मोहीम संपली, मला वाटतं अमेरिकेनं मला सभ्य, प्रामाणिकपणाने काम करण्यासाठी निवडलं आहे- जो बायडन” date=”08/11/2020,7:41AM” class=”svt-cd-green” ]
Now that the campaign is over—what is the people’s will? What is our mandate?
I believe it is this: Americans have called on us to marshal the forces of decency and the forces of fairness. To marshal the forces of science and the forces of hope in the great battles of our time.
— Joe Biden (@JoeBiden) November 8, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मी विभागणी करणारा नव्हे तर सर्वांना जोडणारा राष्ट्राध्यक्ष- जो बायडन” date=”08/11/2020,7:34AM” class=”svt-cd-green” ]
I pledge to be a president who seeks not to divide but unify. Who doesn’t see red states and blue states, only sees the United States: US President-elect Joe Biden
— ANI (@ANI) November 8, 2020
[/svt-event]
[svt-event title=”चला प्रत्येकाला संधी देऊयात, प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेऊयात- जो बायडन” date=”08/11/2020,7:26AM” class=”svt-cd-green” ]
For all those of you who voted for President Trump, I understand the disappointment tonight. Now let’s give each other a chance. It’s time to put away the harsh rhetoric, lower the temperature, see each other again, listen to each other again: US President-elect Joe Biden pic.twitter.com/Nt9VY96iIa
— ANI (@ANI) November 8, 2020
[/svt-event]
[svt-event date=”08/11/2020,7:18AM” class=”svt-cd-green” ]