LIVE : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, भोंगा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

[svt-event title=”सर्वोत्तम बालकलाकार श्रीनिवास पोकळे” date=”09/08/2019,3:44PM” class=”svt-cd-green” ] सर्वोत्तम बालकलाकार – श्रीनिवास पोकळे (नाळ) सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता – स्वानंद किरकिरे (चुंबक) सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री – सुरेखा सिक्री (बधाई हो) [/svt-event] [svt-event title=”राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा” date=”09/08/2019,3:44PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, भोंगा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, तर अंदाधुन सर्वोत्तम हिंदी सिनेमा, सर्वोत्कृष्ट संगीतकार संजय लीला […]

LIVE : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, भोंगा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
Follow us
| Updated on: Aug 09, 2019 | 3:51 PM

[svt-event title=”सर्वोत्तम बालकलाकार श्रीनिवास पोकळे” date=”09/08/2019,3:44PM” class=”svt-cd-green” ] सर्वोत्तम बालकलाकार – श्रीनिवास पोकळे (नाळ) सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता – स्वानंद किरकिरे (चुंबक) सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री – सुरेखा सिक्री (बधाई हो) [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा” date=”09/08/2019,3:44PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, भोंगा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, तर अंदाधुन सर्वोत्तम हिंदी सिनेमा, सर्वोत्कृष्ट संगीतकार संजय लीला भन्साळी (पद्मावत), पार्श्वगायक अरिजीत सिंह (पद्मावत) [/svt-event]

[svt-event title=”कोस्टगार्डचं हेलिकॉप्टर सांगलीत ” date=”09/08/2019,1:37PM” class=”svt-cd-green” ] सांगली : कोस्टगार्डचं हेलिकॉप्टर सांगलीत दाखल, महापुरात अडकलेल्या नागरिकांना फ़ूड पॅकेट्स पोहचवण्याचे काम सुरु, NDRF चे जवान 50 बोटींच्या सहाय्याने पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या प्रयत्नात [/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी खुला” date=”09/08/2019,1:26PM” class=”svt-cd-green” ] पुणे : एक आठवड्यानंतर पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी खुला, नदीपात्रातून वाहतूक सुरु, शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मदत होणार, नदीपात्रातील राडा-रोडा काढण्याचं काम सुरु [/svt-event]

[svt-event title=”डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपींना जामीन” date=”09/08/2019,1:25PM” class=”svt-cd-green” ] डॉ. पायल तडवी प्रकरणी सर्व आरोपींना हायकोर्टाकडून जामीन मंजूर, आरोपींना नायर रुग्णालय आणि मुंबईबाहेर जाण्यास मनाई, दोन लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन [/svt-event]

[svt-event title=”गडचिरोतील 100 गावांचा संपर्क तुटला, विद्युत सेवाही खंडीत” date=”09/08/2019,11:31AM” class=”svt-cd-green” ] गडचिरोलीतही सतत पडणाऱ्या पावसामुले पर्लाकोटा नदीला पूर आला आहे. यामुळे तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे येथे विद्युत सेवा खंडीत करण्यात आली आहे. तसेच दुरध्वनी सेवाही खंडीत झाली आहे. भामरागड तालुक्यातील 100 गावांचा संपर्क चार दिवसांपासून तुटला आहे. [/svt-event]

[svt-event title=”कल्याण येथे भीषण अपघात, एकाचा मृत्यू, दोन जखमी” date=”09/08/2019,11:25AM” class=”svt-cd-green” ] कल्याणच्या पत्रिपुलावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू, तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी 8.30 च्या सुमारास घडली. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. [/svt-event]

[svt-event title=”ठाण्यात गोकुळ, महानंद दुधाचे संकलन नाही” date=”09/08/2019,11:21AM” class=”svt-cd-green” ] पश्चिम महाराष्ट्रातील पुरामुळे ठाण्यात गोकुळ, महानंदसारख्या दुधाचे संकलन झाले नाही. त्यामुळे ग्राहकांना इतर दुधावर अवलंबून राहावे लागत आहे. पुढील 4 दिवस अशीच परिस्थिती निर्माण राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. [/svt-event]

[svt-event title=”महापुरामुळे महामार्गावर अडकलेल्या वाहनांना टोलमाफी?” date=”09/08/2019,10:33AM” class=”svt-cd-green” ] महापुरामुळे महामार्गावर अडकलेल्या वाहनांना सरकार टोल माफी देणार,खात्रीलायक सूत्रांची टीव्ही 9 ला माहिती,आज दुपारपर्यंत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे अधिकृत घोषणा करण्याची चिन्हं, महापुरामुळे पुणे – बंगलोर महामार्गावर सध्या चार हजारांपेक्षाही जास्त वाहनं अडकून [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर धरण क्षेत्रात पुन्हा जोरदार पाऊस” date=”09/08/2019,10:32AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात धरण क्षेत्रात पुन्हा सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पातळीमध्ये पुन्हा वाढ होण्याची भीती आहे. पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस असाच पाऊस राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज [/svt-event]

[svt-event title=”सांगलीतील परिस्थिती गंभीर, 40 बोटी दाखल” date=”09/08/2019,9:41AM” class=”svt-cd-green” ] सांगलीतील अनेक भागात अजूनही महापुराचे पाणी घुसत आहे. येथे एनडीआरएफ टीमही दाखल झाली असून 40 बोटी आणल्या आहेत. सैन्य दलाकडून जोरदार रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोयना धरणाचा विक्रमी विसर्ग” date=”09/08/2019,9:39AM” class=”svt-cd-green” ] कोयना धरणातून अवघ्या पाच दिवसात 50.63 tmc विसर्ग करण्यात आला आहे. हा विसर्ग विक्रमी ठरला आहे. यापूर्वी 1961 मध्ये कोयना धरणातून विक्रमी विसर्ग करण्यात आला होता. सध्या कोयना धरणात 102.97 tmc पाणीसाठा आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात मुसळधार पावसामुळे दुधाची आवक घटली” date=”09/08/2019,8:50AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे येथे दुधाची आवक घटली आहे. दररोज कात्रज येथे सव्वा दोन लाख लीटर दूध येते. मात्र आता 1 लाख 80 हजार दूध येत आहे. पाऊस कायम राहिल्यास पुण्यावर दुधाचे संकट येण्याची शक्यता आहे, अशी माहिती कात्रज डेअरीचे व्यवस्थापक विष्णू हिंगे यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात पाण्याचा तुटवडा, पुराच्या पाणी पातळीत घट” date=”09/08/2019,8:47AM” class=”svt-cd-green” ] पंचगंगा नदीला पूर आल्याने कोल्हापुर शहर आणि काही गावं पाण्याखाली गेली होती. मात्र तेथील पुराच्या पाणी आता घट झाली आहे. पुरामुले शहरी आणि ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. भाजीपाला खाद्यपदार्थांची आवक कमी झाल्यामुळे त्याचाही तुटवडा भासू लागला आहे. [/svt-event]

[svt-event title=”नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस” date=”09/08/2019,8:42AM” class=”svt-cd-green” ] नवापूर शहरातील रंगावली नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी पुलावर आल्याने राष्ट्रीय महामार्ग 6 वरील वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांच्या मोठ्या रांगा रस्त्यावर लागल्या आहेत. [/svt-event]

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.