Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Lockdown Guidelines | मुंबई लोकल असो की बस, कोणाला प्रवासा करता येणार? संपूर्ण नियमावली

सरकारचे नवे नियम काय आहेत, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. (lockdown mumbai local bus guidelines)

Maharashtra Lockdown Guidelines | मुंबई लोकल असो की बस, कोणाला प्रवासा करता येणार? संपूर्ण नियमावली
local train corona and lockdown
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 5:12 PM

मुंबई : संपूर्ण राज्यात आज (22 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन लागू होणार आहे. कोरोना रुग्णांचे (Corona virus) वाढते प्रमाण लक्षात घेता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) नागरिकांना प्रवासासाठी अनेक निर्बंध येणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. सरकारचे नवे नियम काय आहेत, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून सरकारचे नवे नियम काय आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. (Maharashtra government imposed Lockdown due to Corona virus new guidelines and rules for Mumbai local trian and bus traveling know all information)

मुंबईमध्ये आज रात्री 8 वाजेपासून कडक लाॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर रेल्वे प्रवासावर अनेक निर्बंध येणार आहेत. याबाबत बोलताना मुंबई रेल्वेचे डिआरएम गोयल यांनी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी रेल्वेच्या वेगळ्या गाईडलाईन्स नाहियेत. मात्र, राज्य सरकारने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत; त्याच गाईडलाईन्सचे पालन मुंबई रेल्वे करेल असे सांगितलंय. तसेच, लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मुंबई लोकलने सरकारी तसेच केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी यांनाच प्रवास करता येईल. त्यासाठी आयकार्ड बंधनकारक असेल. तसेच डॉक्टर्स, पॅरामेडिकल कर्मचारी, नर्सेस, लॅब टेक्निशियन्स यांनासुद्धा प्रवास करण्यास मुभा असेल. मेडिकल ऑर्गनायझेशनने दिलेले आयकार्ड दाखवून वरील कर्मचारी लोकलने प्रवास करु शकतील,” असे त्यांना सांगितले आहे.

रेल्वेतून कोण प्रवास करू शकतो ?

>>> मेडिकल उपचाराची गरज करणारा व्य़क्ती

>>>  केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी

>>> रेल्वेचे सर्व कर्मचारी

>>>  जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी

>>> मुंबई पालिका कर्मचारी

>>>  नवी मुंबई, पालघर, वसई विरार, केडीएससी, मिरा भाईंदर पालिका कर्मचारी

>>>  मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस

>>>  बेस्ट, एमएसआरटीसी, मीरा भाईंदर ट्रान्सपोर्ट कर्मचारी

>>>  नवी मुबंई वसई विरार, केडीएमसी ट्रान्सपोर्ट कर्मचारी

>>>  जीएसटी, आयकर विभाग, कस्टम, पोर्ट स्ट्रस्ट कर्मचारी

>>>  राजभवनामध्ये काम करणारे कर्मचारी

>>>  सरकारी, खासगी रुग्णालयांचे सर्व कर्मचारी

>>>  पॅथॉलॉजी, फार्माचे सर्व कर्मचारी

>>>  दिव्यांग व्यक्ती असलेले प्रवास करू शकतात

एस टीतून कोण प्रवास करू शकतो

>>> आपत्कालीन कर्मचारी प्रवास करणार

>>> सरकारी कर्मचारी

>>> सरकारी, खासगी रुग्णालयातील डॉक्टर प्रवास करू शकतात

>>> पॅरामेडिकल, प्रयोगशाळा कर्मचारी

>>> रुग्णालय आणि वैद्यकीय चिकित्सालयातील अधिकारी-कर्मचारी

>>> कोणतीही व्यक्ती ज्याला वैद्यकीय उपचाराची गरज आहे

>>> अपंग व्यक्ती आणि त्यांच्या मदतीला एक अतिरिक्त व्यक्ती प्रवास करू शकतो

इतर बातम्या :

Maharashtra Lockdown : राज्यात एसटी चालू राहणार, पण तुम्हाला प्रवास करता येणार का? जाणून घ्या

ऑक्सिजन मास्क फेकून देत कोरोनाग्रस्ताचे पलायन, रुग्ण अजूनही बेपत्ता; नागपुरातील धक्कादायक प्रकार

Coronavirus: होम क्वारंटाईन असताना शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली तर काय कराल?

(Maharashtra government imposed Lockdown due to Corona virus new guidelines and rules for Mumbai local trian and bus traveling know all information)

रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही.
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले.
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका.
बळीराजासाठी 2 दिवस चिंतेचे... पुन्हा अवकाळीचं सावट, IMD चा अंदाज काय?
बळीराजासाठी 2 दिवस चिंतेचे... पुन्हा अवकाळीचं सावट, IMD चा अंदाज काय?.
लालपरीच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज, येत्या महिन्याभरात एसटी महामंडळ...
लालपरीच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज, येत्या महिन्याभरात एसटी महामंडळ....
राऊतांना घेऊन आमच्या पक्षाचं वाटोळ करायचं आहे का? भूमरेंचा खोचक टोला
राऊतांना घेऊन आमच्या पक्षाचं वाटोळ करायचं आहे का? भूमरेंचा खोचक टोला.
एकसंघ भारताचं श्रेय संविधानाला जातं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एकसंघ भारताचं श्रेय संविधानाला जातं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर अभिव
राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर अभिव.