Maharashtra Schools Holiday : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाळांबाबत घेतला मोठा निर्णय

आजच्या पावसामुळे मुंबईची लोकल सेवा विस्कळीत झाली असून रेल्वे स्थानकांवर मोठ्य प्रमाणात अजूनही गर्दी आहे. रस्त्यांसह काही गावांमध्ये पाणी शिरल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळांबाबत मोठी घोषणा केली आहे.

Maharashtra Schools Holiday : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाळांबाबत घेतला मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 7:57 PM

मुंबई : राज्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईची लोकल सेवा विस्कळीत झाली असून रेल्वे स्थानकांवर मोठ्य प्रमाणात अजूनही गर्दी आहे. काही जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. NDRF ची टीम ठिकठिकाणी लोकांना मदत करत आहे. रस्त्यांसह काही गावांमध्ये पाणी शिरल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळांबाबत मोठी घोषणा केली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील शाळांना उद्या म्हणेजच गुरूवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पर्यटक आणि नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावं. रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने रेल्वे स्टेशनबाहेर बस पाठवण्यात आल्या असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

मुंबई सेंट्रल, वांद्रे, अंधेरी, भायखळा, दादर या स्टेशनवरील झालेली गर्दी कमी करण्यासाठी ज्यादाच्या बस सोडण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापनाचं सर्व ठिकाणी लक्ष असून मुंबईमधील परिस्थिती आता कंट्रोलमध्ये आहे. NDRF च्या सर्व टीम पाठवण्यात आलं असून सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. रायगडमधीली पाणी आता ओसरत चाललं असून राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला असल्याचंही शिंदेंनी सांगितलं.

दरम्यान, नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडणार नाही. प्रत्येक ठिकाणी NDRF आणि स्थानिक यंत्रणा स्पॉट ठिकाणी पोहोचल्या असून जबाबदारीनुसार सर्वजण काम करत आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हणाले.

राज्यात अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर शाळांना आवश्यकतेनुसार सुट्टी जाहीर करण्यात यावी. शाळांच्या पातळीवरच योग्य तो निर्णय घेण्याचे शाळांना अधिकार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळांनी आवश्यकतेनुसार निर्णय घेण्याचे आदेश राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी पत्रक काढून दिल्यात सूचना दिल्या आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.