Maharashtra Rain | पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार, बारामती शहरात पावसामुळे नागरिक रस्त्यावर

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे

Maharashtra Rain | पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार, बारामती शहरात पावसामुळे नागरिक रस्त्यावर
Follow us
| Updated on: Oct 15, 2020 | 12:48 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे (Maharashtra Rain Update). पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून, बारामती शहरात पावसामुळे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरलं आहे. बहुतांश सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी घुसले असून, शहरातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत (Maharashtra Rain Update).

LIVE UPDATES 

[svt-event title=”पनवेलमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात” date=”14/10/2020,11:48PM” class=”svt-cd-green” ] पनवेलमध्ये विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात [/svt-event]

[svt-event title=”इचलकरंजीत मुसळधार पाऊस, झाडांची पडझड, वाहनांचे नुकसान” date=”14/10/2020,11:45PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरातल्या इचलकरंजी शहरातील तीन बत्ती चौकांमध्ये मुसळधार पावसानं झाड पडून वाहनांचे मोठे नुकसान, इचलकरंजी शहरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शहर परिसरामध्ये झाडांची पडझड मोठ्या प्रमाणात [/svt-event]

[svt-event title=”इंदापूर येथे मुसळधार पाऊस” date=”14/10/2020,11:44PM” class=”svt-cd-green” ] इंदापूर येथे मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून पुरात वाहून जाणाऱ्या एकाला वाचवण्यात यश [/svt-event]

[svt-event title=”चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरले” date=”14/10/2020,11:42PM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील तपकीर गल्लीतील सखल भागात मुसळधार पावसानं पाणी साचलं, चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरले [/svt-event]

[svt-event title=”नवी मुंबई मध्ये रिमझिम पाऊस ” date=”14/10/2020,11:40PM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबई मध्ये रिमझिम पाऊस सुरु, पनवेलमध्ये सायंकाळपासून पावसाची रिपरिप [/svt-event]

[svt-event title=”पुणे-सोलापूर रोडवर आलेले पाणी कमी झालं” date=”14/10/2020,11:25PM” class=”svt-cd-green” ] पुणे-सोलापूर रोडवर आलेले पाणी कमी झालं, जड वाहतूक सुरु करण्यात आली आहे, पोलीस अधीक्षकांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात माझे कुटूंब माझी जबाबदारी सर्व्हेक्षण स्थगित” date=”14/10/2020,11:24PM” class=”svt-cd-green” ] पावसामुळे पुणे जिल्ह्यातील माझे कुटूंब माझी जबाबदारी सर्व्हेक्षण उद्यासाठी स्थगित [/svt-event]

[svt-event title=”मावळ तालुक्यात ही पाऊस ” date=”14/10/2020,11:23PM” class=”svt-cd-green” ] मावळ तालुक्यात ही पाऊस बरसतो आहे, रात्रभर पावसाने जोर सुरुच ठेवला तर पवना धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, त्यामुळं पवना नदी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे [/svt-event]

[svt-event title=”पिंपरी चिंचवड मुसळधार पाऊस ” date=”14/10/2020,11:24PM” class=”svt-cd-green” ] पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे, गेल्या तीन तासापासून पावसाची संततधार सुरुच [/svt-event]

[svt-event title=”उजनी धरणातून आता 220000 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग” date=”14/10/2020,11:21PM” class=”svt-cd-green” ] उजनी धरणातून आता 220000 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग, इतर नद्यांचे पाणी आणि पावसाचे पाणी मिळून उद्या पंढरपूर मध्ये 3 ते साडेतीन लाखचा विसर्ग असणार, आजच नागरिकांना सुरळीत ठिकाणी हलवायला सुरुवात [/svt-event]

[svt-event title=”बारामती शहरातील धोकादायक ठिकाणच्या नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं” date=”14/10/2020,11:21PM” class=”svt-cd-green” ] बारामती शहरातील धोकादायक ठिकाणच्या नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं, मुसळधार पावसामुळे अनेक घरात पाणी शिरलं, प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना, बारामती नगरपरिषद प्रशासनाकडून नागरीकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरु [/svt-event]

[svt-event title=”चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढला” date=”14/10/2020,11:21PM” class=”svt-cd-green” ] चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढला, वादळी वाऱ्यासह गेले दोन तासांपासून जोरदार पाऊस, काही गावांतील वीज पुरवठा खंडीत [/svt-event]

[svt-event title=”बारामती शहरात मुसळधार पावसामुळे नागरीक रस्त्यावर” date=”14/10/2020,11:19PM” class=”svt-cd-green” ] बारामती शहरात मुसळधार पावसामुळे नागरीक रस्त्यावर, अनेक ठिकाणी घरात पाणी शिरलं, बहुतांश सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी गेल्यानं नागरीक रस्त्यावर, शहरातील अनेक रस्ते केले वाहतुकीसाठी बंद [/svt-event]

Maharashtra Rain Update

संबंधित बातम्या :

हैदराबादेत तुफान पाऊस, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू, रस्ते जलमय, अनेक गाड्या तरंगल्या

मुंबईसह 16 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain | मुंबई-पुणे ते औरंगाबाद, सोलापूर-कोल्हापूरपर्यंत जोरदार पाऊस

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.