Corona Update : आज राज्यात 3,883 नवे कोरोना रुग्ण, देशाचा आणि राजधानी दिल्लीतला आकडाही वाढला

यात सर्वात जास्त रुग्ण हे मुंबई आणि आजुबाजुच्या परिसरात आढळून येत असल्याने मुंबईची चिंता पुन्हा वाढली आहे. आज राज्यात 3,883 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कालच राज्यात 4255 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्ण घटले आहेत.

Corona Update : आज राज्यात 3,883 नवे कोरोना रुग्ण, देशाचा आणि राजधानी दिल्लीतला आकडाही वाढला
सावधान! राज्यात आज नवे कोरोना रुग्ण वाढलेImage Credit source: aljazeera.com
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 10:28 PM

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी वाढ होत होती. आज मात्र कोरोना आकडेवारीत राज्याला (Today Corona Numbers) थोडासा दिलासा मिळाला आहे. राज्यातली आजची रुग्णसंख्याही कालच्या रुग्णसंख्येपेक्षा काहीशी कमी झाल्याचे आजच्या आकडेवारीतून (Maharashtra Corona Update) समोर आले आहे. मात्र ही घटलेली रुग्णसंख्या खूप मोठी नाही. त्यामुळे अद्यापही कोरोनाचे सावट हटताना दिसत नाही. प्रशासनाकडून वेगवान कोरोना चाचण्या (Corona Test) आणि आवश्यक ती खबरदारी घेणे सुरूच आहे. यात सर्वात जास्त रुग्ण हे मुंबई आणि आजुबाजुच्या परिसरात आढळून येत असल्याने मुंबईची चिंता पुन्हा वाढली आहे. आज राज्यात 3,883 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कालच राज्यात 4255 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्ण घटले आहेत.

आजची कोरोना आकडेवारी

दोन्ही मोठी शहरं अलर्ट मोडवर

देशातला कोरोनाचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात मुंबई आणि राजधानी दिल्लीने पुन्हा प्रसानाची चिंता वाढवली आहे. त्यामुळे ही दोन्ही मोठी शहरं सध्या अलर्ट मोडवर आहेत. राजधानी दिल्लीत आज 1,534 नव्या कोरोना केसेस आढळून आल्या आहेत.

राजधानी दिल्लीतली कोरोना आकडेवारी

देशाचा आकडाही वाढला

मोठ्या शहरांमध्ये कोरोनाच संसर्ग पुन्हा वाढल्याने साहजिकच त्याचा परिणाम हा देशातील कोरोना रुग्णवाढीवर होत आहे. दहा हजारांच्या खाली असणारा कोरोना आकडा पुन्हा तेरा हजारांच्या पार झाला आहे. देशात आज 13,216 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता देशाचे आरोग्य मंत्रालयही वेळोवेळी राज्यांना आवश्यक त्या सूचना करत आहेत.

देशातली कोरोना आकडेवारी

मुंबईतली कोरोना आकडेवारी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.