VIDEO: लग्नाला न आलेले मनसैनिक ‘कृष्णकुंज’वर, अमित-मितालीला शुभेच्छा!

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि त्यांची नववधू मिताली यांना शुभेच्छा देण्यासाठी आज मनसैनिकांनी गर्दी केली. राज ठाकरेंचं निवासस्थान कृष्णकुंज इथं मनसैनिकांनी नववधूवरास शुभेच्छा दिल्या. अमित आणि मिताली यांचा 27 जानेवारीला विवाह सोहळा संपन्न झाला. त्यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव कार्यकर्त्यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे आज हा कार्यक्रम ठेवण्यात आला. आज […]

VIDEO: लग्नाला न आलेले मनसैनिक 'कृष्णकुंज'वर, अमित-मितालीला शुभेच्छा!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि त्यांची नववधू मिताली यांना शुभेच्छा देण्यासाठी आज मनसैनिकांनी गर्दी केली. राज ठाकरेंचं निवासस्थान कृष्णकुंज इथं मनसैनिकांनी नववधूवरास शुभेच्छा दिल्या.

अमित आणि मिताली यांचा 27 जानेवारीला विवाह सोहळा संपन्न झाला. त्यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव कार्यकर्त्यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे आज हा कार्यक्रम ठेवण्यात आला. आज मनसैनिकांनी कृष्णकुंजवर येऊन नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या.

अमित ठाकरेंच्या लग्न सोहळ्यातील पाच EXCLUSIVE फोटो

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली बोरुडे हे दोघेजण 27 जानेवारीला विवाहबद्ध झाले. यांचा विवाहसोहळा लोअर परेल येथील सेंट रेजिस या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी ठाकरे कुटुंबीयांसह कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, उद्योग यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी सोहळ्याला उपस्थित राहून, नव्या जोडप्याला शुभाशीर्वाद दिले.

मुंबई : ‘राज’पुत्र अमित ठाकरे-मितालीच्या लग्नाची इनसाईड स्टोरी

VIDEO

संबंधित बातम्या

 अमित-मिताली विवाहबद्ध, दिग्गजांची उपस्थिती 

अमित ठाकरेंच्या लग्न सोहळ्यातील पाच EXCLUSIVE फोटो  

मुंबई : ‘राज’पुत्र अमित ठाकरे-मितालीच्या लग्नाची इनसाईड स्टोरी

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.