नवाब मलिकांनी ट्विट केलेलं पत्र कुणी लिहिलं? भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी चार पानांचं पत्र एनसीबीच्या अधिकाऱ्यानं पाठवल्यांचं म्हटलं होतं. नवाब मलिकांनी ते पत्र एनसीबीकडं चौकशीसाठी पाठवलं होतं.

नवाब मलिकांनी ट्विट केलेलं पत्र कुणी लिहिलं? भाजप नेत्याचा खळबळजनक दावा
मोहित कंबोज नवाब मलिक
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 6:31 PM

मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी चार पानांचं पत्र एनसीबीच्या अधिकाऱ्यानं पाठवल्यांचं म्हटलं होतं. नवाब मलिकांनी ते पत्र एनसीबीकडं चौकशीसाठी पाठवलं होतं. आता नवाब मलिक यांना मिळालेल्या चार पानी पत्राबद्दल भाजपच्या मोहित कंबोज यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. यानिमित्तानं क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणातील रोज नवनवीन खुलासे होत असताना पाहायला मिळत आहेत.

नवाब मलिकांनी स्वत:चं स्वत:ला पत्र पाठवलं

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी म्हटले की नबाब मलिक यांनी काल सकाळी चार पेजचं पत्र ट्विट केलं होतं..त्यांनी म्हटले की मुंबई एनसीबीचे एक अधिकारीने त्यांना हे पत्र पाठवलं आहे. त्या पत्राचा तपास करत असताना माहीत पडलं की नवाब मलिक यांनी स्वतः पत्र, स्वतःला पाठवले आणि सांगत आहेत की एनसीबीचे अधिकारीने पत्र पाठवलं. पत्राचा जो एनवलप आहे त्याचावर बिहार बेगूसराय असा उल्लेख आहे. त्यांनी डेट मिटवली परंतु बिहार त्याना लक्षात आलं नाही.नबाब मलिक हे आपल्या पदाचा दुरुपयोग करुन केंद्रीय अजेंशीला बदनाम करण्याचं प्रयत्न करत आहे, असा आरोप मोहित कंबोज यांनी केलाय.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार गप्प का?

मला तर आश्चर्य वाटत आहे की नबाब मलिक यांच्यावर मुख्यमंत्री आणि शरद पवार हे गप्प का आहेत, असं मोहित कंबोज म्हणाले.

ड्रग्ज पार्टी राष्ट्रवादीच्या नेत्यानं अरेंज करुन दिली

मोहित कंबोज यांनी त्या क्रुझ ड्रग्स पार्टीची परवानगी कुठल्या एनसीपीचे नेत्यांनी अरेंज करून दिली, असा सवाल केलाय. त्या ड्रग्स पार्टी मध्ये कुठल्या एनसीपी नेतेचा मुलगा होता जेव्हा त्याला माहीत पडलं की क्रूझवर एनसीबी आहे तो तो पळून गेला. हे सगळे खुलासे नबाब मलिक का नाही करत आहे..नबाब मलिक हे आपल्या जावयाला वाचवण्यासाठी हे सगळे करत आहेत, असा आरोप मोहित कंबोज यानं केला.

इतर बातम्या:

आर्यन खानची आजची रात्रही कारागृहातच! जामीनाबाबत उद्याच्या सुनावणीत निर्णय होणार?

खरीपातील पिकांचे दर घसरताच शेतीमाल तारण योजनेला सुरवात, शेतकऱ्यांना काय होणार फायदा ?

Mohit Kamboj claimed Nawab Malik wrote page letter to self claiming written by NCB officer

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.