Mumbai Antop Hill : मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात घर कोसळलं, 9 जणांना बाहेर काढण्यात यश

Mumbai Antop Hill House Collapse News : मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एक घर कोसळले. या अपघातात नऊ जण बचावले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

Mumbai Antop Hill : मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात घर कोसळलं, 9 जणांना बाहेर काढण्यात यश
Mumbai Antop Hill area house collapsed
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 12:09 PM

Mumbai Antop Hill : मुंबईतील अँटॉप हिल () परिसरात एक घर कोसळले. या अपघातात नऊ जण बचावले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या प्रकरणाचा तपास अँटॉप हिल पोलीस करत आहेत.

“उध्वस्त झालेल्या घराच्या ढिगाऱ्यातून 9 जणांना वाचवण्यात आले. जखमींना उपचारासाठी जवळच्या सायन रुग्णालयात पाठवण्यात आले,” असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अँटॉप हिल परिसरातील जय महाराष्ट्र नगर येथे सकाळी 8.10 च्या सुमारास घर कोसळलं. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत तर 9 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं आहे, असं अग्रिशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.