मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर रुग्णालयात अॅडमिट

मुंबई:  मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं आहे. महापौर महाडेश्वर यांना काल रात्रीपासून उलट्या होत असल्याने, त्यांना लीलावती रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं. सध्या वातावरणातील बदलामुळे अनेक जण आजारी पडत आहेत. गेल्या चार दिवसात राज्यभरात बोचरी थंडी होती. मुंबईतही थंडीचा जोर पाहायला मिळाला. वातावरणात बदल झाल्यामुळे महापौर आजारी पडले असण्याची शक्यता आहे. मात्र […]

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर रुग्णालयात अॅडमिट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:44 PM

मुंबई:  मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं आहे. महापौर महाडेश्वर यांना काल रात्रीपासून उलट्या होत असल्याने, त्यांना लीलावती रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं.

सध्या वातावरणातील बदलामुळे अनेक जण आजारी पडत आहेत. गेल्या चार दिवसात राज्यभरात बोचरी थंडी होती. मुंबईतही थंडीचा जोर पाहायला मिळाला. वातावरणात बदल झाल्यामुळे महापौर आजारी पडले असण्याची शक्यता आहे. मात्र महापौरांना रात्री अचानक उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना आज लीलावती रुग्णालयात अॅडमिट करावं लागलं.

सध्या महापौर महाडेश्वर यांच्या प्रकृतीबाबत काहीही माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना 84 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यानंतर त्यांना अपक्षांचीही साथ मिळाली होती. त्यामुळे महापौर निवडणुकीत शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. तेव्हापासून विश्वनाथ महाडेश्वर मुंबईचे महापौरपद सांभाळत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.