वेदांता-फॉक्सक्वॉनवरुन जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर घणाघात; मुख्यमंत्र्यांवर केली सडकून टीका

महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातमधील अहमदाबादमध्ये हलविल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी शिंदे-फडणवीस सरकारव जोरदार हल्लाबोल केला आहे.

वेदांता-फॉक्सक्वॉनवरुन जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर घणाघात; मुख्यमंत्र्यांवर केली सडकून टीका
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 12:27 PM

राज्यातून वेदांता-फॉक्सक्वॉन कंपनी गुजरातमध्ये गेल्यामुळे राज्यसरकारवर आता जोरदार टीका केली जात आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातमधील अहमदाबादमध्ये हलविल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी शिंदे-फडणवीस सरकारव जोरदार हल्लाबोल केला आहे. याबाबत ट्विट करत त्यांनी शिवरायांची शपथ घालत शिंदे सरकारने हा प्रकल्प गुजरातला दिला असा आरोप आव्हाडांनी त्यांच्यावर केला आहे. याबाबतेच त्यांनी ट्विटही केले आहे. जितेंद्र आव्हाडांनी ट्विटच्या माध्यमातून याविरोधात आवाज उठवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या कल्याणासाठी सुरतेवर स्वारी करुन खजिना महाराष्ट्रात आणला होता. आणि आताचे राज्यातील शासक इथे होऊ घातलेला एवढा मोठा प्रकल्प आणि महसूल गुजरातला देवून आले असा घणाघातही त्यांनी शिंदे सरकारवर केला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.