एकेक मत महत्त्वाचे, पिंपरी चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप कार्डियाक एम्ब्युलन्समधून विधानभवनाकडे

विधान परिषदेच्या मतदानासाठी ते जाणार की नाही असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून होता, अखेर ते कार्डियाक अॅम्ब्युलन्समधून मुंबईला निघालेत, गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले जगताप यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात होते उपचार सुरू आहेत.

एकेक मत महत्त्वाचे, पिंपरी चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप कार्डियाक एम्ब्युलन्समधून विधानभवनाकडे
Jagtap in ambulanceImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 9:19 AM

मुंबई – राज्यसभा निवडणुकीसाठी एकेक मत महत्त्वाचे आहे. भाजपा आणि महाविकास आघाडीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. राज्यसभेच्या निवडमुकीतील चुरस असल्याने जे आमदार आजारी आहेत, ज्यांना काही दिवसांपूर्वी अपघात झाले आहेत, ज्यांचे ऑपरेशन झाले आहेत, अशा सगळ्यांनीच मतदान करावे यासाठी आदेश देण्यात आले आहेत. भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांची काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया झालेली असतानाही, त्यांनी मतदानासाठई यावे असा पक्षाने आग्रह धरला. त्यामुळे पिंपरी चिंचवडवरुन त्यांना कार्डियाक अॅम्ब्युलन्समधून पिंपरी चिंचवडवरुन मुंबई विधाभवनाकडे निघाले आहेत.

सकाळी पुण्याहून अँम्ब्युलन्समधून विधानभवनाकडे निघाले

आमदार लक्ष्मण जगताप हे मुंबईच्या दिशेने सकाळी रवाना झालेत, विधान परिषदेच्या मतदानासाठी ते जाणार की नाही असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून होता, अखेर ते कार्डियाक अॅम्ब्युलन्समधून मुंबईला निघालेत, गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले जगताप यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात होते उपचार सुरू आहेत. दीड महिन्यांच्या उपचारानंतर त्यांना 2 जून रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता, विधान परिषदेच्या मतदानासाठी ते एअर अंबुलन्समधून जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला असून त्यांना बायरोड घेऊन जाण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

बंधू शंकर जगताप त्यांच्यासोबत

लक्ष्मण जगताप यांच्यासोबत त्यांचे बंधू शंकर जगताप आहेत, भाजपने आपले आमदार ताज हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले आहेत. तर जे अजूनही मुंबईत आलेले नाहीत त्यांना पोहचण्याच्या सुचना करण्यात आलेल्या आहेत. पुण्यातील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे आता थेट मतदानासाठी विधानसभवनात येणार आहेत. गेले काही दिवस हॉस्पिटलमध्ये जगताप हे उपचार घेत होते. तर गेल्या आठवड्यात त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. पण प्रकृती ठीक नसल्याने अँम्बुलन्समधून लक्ष्मण जगतापांना थेट मतदानासाठी मुंबईत आणलं जाणार आहे. त्यांना पुणे ते मुंबई बायरोड आणलं जात आहे.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.