आम्ही ज्ञानेश्वरी माऊली तर हे मातोश्रीनं सोडलेला रेडा, संजय राऊतांवर ‘या’ नेत्याची सडकून टीका…

आमदार शहाजी बापू पाटील यांनी आज संजय राऊत यांच्यावर सडकून टीका करत त्यांना मातोश्रीनं सोडलेला रेडा असा उल्लेख करता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

आम्ही ज्ञानेश्वरी माऊली तर हे मातोश्रीनं सोडलेला रेडा, संजय राऊतांवर 'या' नेत्याची सडकून टीका...
Follow us
| Updated on: Nov 25, 2022 | 10:38 PM

मुंबईः मुंबई- सूरत-गुवाहाटी-गोवा आणि पुन्हा मुंबई असा प्रवास करुन महाराष्ट्रात सत्तांतर केलेल्या शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी आज संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आम्ही ज्यावेळी बंडखोरी करून गुवाहाटीला गेलो त्यावेळी कामख्य़ा देवीला रेडा कापतात असं संजय राऊत यांनी वक्तव्य केलं होतं. त्याचा आज समाचार घेत शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर मातोश्रीचा रेडा म्हणून जोरदार टीका केली.

ज्या संजय राऊत यांनी आमच्यावर टीका केली की, चाळीस रेड्याचा कामाख्या देवीला बळी दिला जातो असं सांगितलं होतं मात्र आम्हाला तर तिथं कुठे रेड्याचा बळी देत असल्याचे आढळून आले नाही.

पण संजय राऊत यांना कुठून कळालं माहिती नाही. त्यामुळे संजय राऊत म्हणजे मातोश्रीनं सोडलेला वळू असल्याची टीका शहाजी बापू यांनी केली.

संजय राऊत म्हणजे मातोश्रीनं सोडलेला वळू आहे , रेडा आहे अशी सडकून टीका त्यांच्यावर केली आहे. त्यामुळे आता पुन्हा शिंदे-ठाकरे गटाचा वाद रंगणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. तुम्ही रेडा म्हणून हिणवू नका, कारण रेडा हा महाराष्ट्राचा देव आहे.

त्या रेड्यानेच ज्ञानेश्वरीचे वेद म्हटले आहेत अशी शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली. त्यामुळे रेड्याना तुम्ही शिव्या न देता त्याची पूजा करा आणि आमचीही पूजा करा असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.