धारावीत खाडी लगतच्या झोपडपट्टीत भीषण आग, सर्वत्र अंधारच अंधार, स्थानिक हादरले

धारावीच्या खाडीत भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, संपूर्ण परिसर अंधार पसरला आहे

धारावीत खाडी लगतच्या झोपडपट्टीत भीषण आग, सर्वत्र अंधारच अंधार, स्थानिक हादरले
file photoImage Credit source: google
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 1:51 PM

मुंबई – धारावीच्या (dharavi) खाडीत लगत असलेल्या झोपडपट्टीला (slum area) भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, संपूर्ण परिसर अंधार पसरला आहे. अग्निशमन दलाचे (Fire brigade)पथक घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे अथक प्रयत्न सुरू आहेत.अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे.

प्रचंड मोठी आग लागली असून धुरांचे लोट दिसते आहेत

प्रचंड मोठी आग लागली असून धुरांचे लोट दिसते आहेत. नेमकी कशामुळे आग लागली हे स्पष्ट झालेलं नसून धारावीच्या झोपडपट्टी परिसरात ग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. आगीची माहिती मिळताच तातडीने अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण परिसर अंधार परल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.